मल्हारी मार्तंड विजय - ध्यान श्लोक
श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.
ध्यायेन्मल्लरिदेवं कनकगिरिनिभं म्हाळसाभूषिताड्कम् ।
श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुध गणै: सेव्युमानं कृतार्थै ॥
व्यक्तंकध्रिं दैत्यमूर्घि डमरुविलसितं नैशचूर्णार्शभिरामम् ।
नित्य भक्तेषु तुष्टं श्वगणपरिवृतं नित्यमोंकाररुपम् ॥
(भावार्थ - ज्याचा वर्ण सोनेरी आहे, म्हाळसा ज्याच्या मांडीवर आहे, ज्याचा घोडा शुभ्र वर्णाचा आहे, ज्याच्या हातात खड्ग आहे, शहाणे लोक ज्याची सेवा करतात अशा मल्हारी देवाचे सदैव ध्यान करावे. दैत्याच्या मस्तकावर ज्याने पाय दिला असून हाती डमरु घेतला आहे, भंडार्यामुळे जो सुंदर दिसतो, ज्याच्या सोबत कुत्रे आहेत, भक्तावर ज्याची नित्य कृपा असते तो हा मल्हारिदेव ओंकर स्वरुप आहे.)
N/A
References : N/A
Last Updated : December 11, 2023
TOP