मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बहिणाबाई चौधरी| धरत्रीच्या कुशीमधीं बीय... बहिणाबाई चौधरी आशी कशी येळी व माये, आशी ... बरा संसार संसार जसा तावा... देवा, घरोट घरोट तुझ्या म... बापाजीच्या हायलींत येती ... बिना कपाशीनं उले त्याले ... आखजीचा आखजीचा मोलाचा सन ... मच्छाई यो शंकासूर मारुनी ... नाम जपता जपता 'जे जे राम... घरीं दाटला धुक्कय कसा हा... धरत्रीच्या कुशीमधीं बीय... दारीं उभे भोये जीव घरीं ... माझ्या लालू बैलाय्ची जोड... तठे बसला गोसाई धुनी पेटय... गुढीपाडव्याचा सन आतां उभ... नको लागूं जीवा , सदा मतल... जयराम बुवाचा मान उचलला हारा हारखलं मन भार... आतां लागे मार्गेसर आली क... लपे करमाची रेखा माझ्या क... अरे कानोड कानोड सदा रुसत... हिवायाचं थंड वारं बोरी प... मन वढाय वढाय उभ्या पीकां... मानूस मानूस मतलबी रे मान... येहेरींत दोन मोटा दोन्ही... आला पह्यला पाऊस शिपडली भ... पेरनी पेरनी आले पावसाचे ... पिलोक पिलोक आल्या पिलोका... केला पीकाचा रे सांठा जपी... आला आला शेतकर्या पोयाचा... उपननी उपननी आतां घ्या रे... वाटच्या वाटसरा , वाट बिक... माझं इठ्ठल मंदीर अवघ्याच... खटल्याच्या घरामधीं... भाऊ वाचे पोथी येऊं दे रे... देव अजब गारोडी - धरत्रीच्या कुशीमधीं बीय... बहिणाबाईंची गाणी बहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते Bahinabai has specifically acknowledged Tukaram as her Guru and that he initiated her has been clearly expressed in all her Abhangas. Tags : bahinabai chaudharisongsopandevगाणीबहिणाबाई चौधरीसोपानदेव देव अजब गारोडी Translation - भाषांतर धरत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं वर्हे पसरली माटी जशी शाल पांघरली बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले वर्हे गह्यरलं शेत जसं आंगावरतीं शहारे ऊन वार्याशीं खेयतां एका एका कोंबांतून पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी कसे वार्यानं डोलती दाने आले गाडी गाडी दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी ! N/A References : N/A Last Updated : August 19, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP