मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बहिणाबाई चौधरी| माझ्या लालू बैलाय्ची जोड... बहिणाबाई चौधरी आशी कशी येळी व माये, आशी ... बरा संसार संसार जसा तावा... देवा, घरोट घरोट तुझ्या म... बापाजीच्या हायलींत येती ... बिना कपाशीनं उले त्याले ... आखजीचा आखजीचा मोलाचा सन ... मच्छाई यो शंकासूर मारुनी ... नाम जपता जपता 'जे जे राम... घरीं दाटला धुक्कय कसा हा... धरत्रीच्या कुशीमधीं बीय... दारीं उभे भोये जीव घरीं ... माझ्या लालू बैलाय्ची जोड... तठे बसला गोसाई धुनी पेटय... गुढीपाडव्याचा सन आतां उभ... नको लागूं जीवा , सदा मतल... जयराम बुवाचा मान उचलला हारा हारखलं मन भार... आतां लागे मार्गेसर आली क... लपे करमाची रेखा माझ्या क... अरे कानोड कानोड सदा रुसत... हिवायाचं थंड वारं बोरी प... मन वढाय वढाय उभ्या पीकां... मानूस मानूस मतलबी रे मान... येहेरींत दोन मोटा दोन्ही... आला पह्यला पाऊस शिपडली भ... पेरनी पेरनी आले पावसाचे ... पिलोक पिलोक आल्या पिलोका... केला पीकाचा रे सांठा जपी... आला आला शेतकर्या पोयाचा... उपननी उपननी आतां घ्या रे... वाटच्या वाटसरा , वाट बिक... माझं इठ्ठल मंदीर अवघ्याच... खटल्याच्या घरामधीं... भाऊ वाचे पोथी येऊं दे रे... गाडी जोडी - माझ्या लालू बैलाय्ची जोड... बहिणाबाईंची गाणी बहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते Bahinabai has specifically acknowledged Tukaram as her Guru and that he initiated her has been clearly expressed in all her Abhangas. Tags : bahinabai chaudharisongsopandevगाणीबहिणाबाई चौधरीसोपानदेव गाडी जोडी Translation - भाषांतर माझ्या लालू बैलाय्ची जोडी रे कशी गडगड चाले गाडी एक रंगी एकज शिंगी रे एकज चन्का त्यांचे अंगीं जसे डौलदार ते खांदे रे तसे सरीलाचे बांधे माझ्या बैलायची चालनी रे जशी चप्पय हरनावानी माझ्या बैलायची ताकद रे साखयदंडाले माहित दमदार बैलाची जोडी रे तिले सजे गुंढयगाडी कशि गडगड चाले गाडी रे माझी लालू बैलायची जोडी कसे टन् टन् करती चाकं रे त्याले पोलादाचा आंख सोभे वरती रंगित खादी रे मधीं मसूर्याची गादी वर्हे रेसमाचे गोंडे रे तिचे तीवसाचें दांडे बैल हुर्पाटले दोन्ही रे चाकं फिरती भिंगरीवानी मोर लल्कारी धुर्करी ना - लागे पुर्हानं ना आरी अशी माझी गुंढयगाडी रे तिले लालू बैलायची जोडी N/A References : N/A Last Updated : August 19, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP