मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बहिणाबाई चौधरी| केला पीकाचा रे सांठा जपी... बहिणाबाई चौधरी आशी कशी येळी व माये, आशी ... बरा संसार संसार जसा तावा... देवा, घरोट घरोट तुझ्या म... बापाजीच्या हायलींत येती ... बिना कपाशीनं उले त्याले ... आखजीचा आखजीचा मोलाचा सन ... मच्छाई यो शंकासूर मारुनी ... नाम जपता जपता 'जे जे राम... घरीं दाटला धुक्कय कसा हा... धरत्रीच्या कुशीमधीं बीय... दारीं उभे भोये जीव घरीं ... माझ्या लालू बैलाय्ची जोड... तठे बसला गोसाई धुनी पेटय... गुढीपाडव्याचा सन आतां उभ... नको लागूं जीवा , सदा मतल... जयराम बुवाचा मान उचलला हारा हारखलं मन भार... आतां लागे मार्गेसर आली क... लपे करमाची रेखा माझ्या क... अरे कानोड कानोड सदा रुसत... हिवायाचं थंड वारं बोरी प... मन वढाय वढाय उभ्या पीकां... मानूस मानूस मतलबी रे मान... येहेरींत दोन मोटा दोन्ही... आला पह्यला पाऊस शिपडली भ... पेरनी पेरनी आले पावसाचे ... पिलोक पिलोक आल्या पिलोका... केला पीकाचा रे सांठा जपी... आला आला शेतकर्या पोयाचा... उपननी उपननी आतां घ्या रे... वाटच्या वाटसरा , वाट बिक... माझं इठ्ठल मंदीर अवघ्याच... खटल्याच्या घरामधीं... भाऊ वाचे पोथी येऊं दे रे... रगडनी ( मळणी ) - केला पीकाचा रे सांठा जपी... बहिणाबाईंची गाणी बहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते Bahinabai has specifically acknowledged Tukaram as her Guru and that he initiated her has been clearly expressed in all her Abhangas. Tags : bahinabai chaudharisongsopandevगाणीबहिणाबाई चौधरीसोपानदेव रगडनी ( मळणी ) Translation - भाषांतर केला पीकाचा रे सांठा जपीसन सर्व्याआधीं शेत शिवाराचं धन आतां आलं खयामधीं खय झालं रे तैयार सम्दी भूई सारवली मधी उभारलं मेढ पात बैलाची चालली आतां चाल चाल बैला, पात चाले गरगर तसे कनूसामधून दाने येती भरभर आतां चाल चाल बैला, आतां चाल भिरभिरा व्हऊं दे रे कनुसाचा तुझ्या खुराखाले चुरा पाय उचल रे बैला, कर बापा आतां घाई चालूं दे रे रगडनं तुझ्या पायाची पुन्याई ! पाय उचलरे बैला, कनूसाचा कर भूसा दाने एका एकांतून पडतील पसा पसा आतां चाल चाल बैला, पुढें आली उपननी वारा चालली रे वाया, कसा ठेवू मी धरूनी पात सरली सरली रगडनी सुरूं झाली आतां करूं उपननी झट तिव्हार मांडली आतां सोडी देल्ही पात बैलं गेले चार्यावरी डोयापुढें उपननी जीव माझा वार्यावरी रगडनी रगडनी देवा, तुझीरे घडनी दैवा तुझी झगडनी माझी डोये उघडनी ! N/A References : N/A Last Updated : August 19, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP