मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बहिणाबाई चौधरी| माझं इठ्ठल मंदीर अवघ्याच... बहिणाबाई चौधरी आशी कशी येळी व माये, आशी ... बरा संसार संसार जसा तावा... देवा, घरोट घरोट तुझ्या म... बापाजीच्या हायलींत येती ... बिना कपाशीनं उले त्याले ... आखजीचा आखजीचा मोलाचा सन ... मच्छाई यो शंकासूर मारुनी ... नाम जपता जपता 'जे जे राम... घरीं दाटला धुक्कय कसा हा... धरत्रीच्या कुशीमधीं बीय... दारीं उभे भोये जीव घरीं ... माझ्या लालू बैलाय्ची जोड... तठे बसला गोसाई धुनी पेटय... गुढीपाडव्याचा सन आतां उभ... नको लागूं जीवा , सदा मतल... जयराम बुवाचा मान उचलला हारा हारखलं मन भार... आतां लागे मार्गेसर आली क... लपे करमाची रेखा माझ्या क... अरे कानोड कानोड सदा रुसत... हिवायाचं थंड वारं बोरी प... मन वढाय वढाय उभ्या पीकां... मानूस मानूस मतलबी रे मान... येहेरींत दोन मोटा दोन्ही... आला पह्यला पाऊस शिपडली भ... पेरनी पेरनी आले पावसाचे ... पिलोक पिलोक आल्या पिलोका... केला पीकाचा रे सांठा जपी... आला आला शेतकर्या पोयाचा... उपननी उपननी आतां घ्या रे... वाटच्या वाटसरा , वाट बिक... माझं इठ्ठल मंदीर अवघ्याच... खटल्याच्या घरामधीं... भाऊ वाचे पोथी येऊं दे रे... विठ्ठल मंदिर - माझं इठ्ठल मंदीर अवघ्याच... बहिणाबाईंची गाणी बहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते Bahinabai has specifically acknowledged Tukaram as her Guru and that he initiated her has been clearly expressed in all her Abhangas. Tags : bahinabai chaudharisongsopandevगाणीबहिणाबाई चौधरीसोपानदेव विठ्ठल मंदिर Translation - भाषांतर माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर माझं इठ्ठल रखूमाई उभे इटेवर टाय वाजे खनखन मुरदुगाची धुन तठे चाललं भजन गह्यरी गह्यरीसन टायकर्याचा जमाव दंगला दंगला तुकारामाचा अभंग रंगला रंगला तुम्ही करा रे भजन ऐका रे कीर्तन नका होऊं रे राकेस सुद्ध ठेवा मन आता सरला अभंग चालली पावली 'जे जे इठ्ठल रखूमाई ईठाई माऊली' शेतामंधी गये घाम हाडं मोडीसनी आतां घ्या रे हरीनाम टाया पीटीसनी उभा भक्तीचा हा झेंडा हरीच्या नांवानं हा झेंडा फडकावला 'झेंडूला बोवानं' आतां झाली परदक्षीना भूईले वंदन 'हेचि दान देगा देवा' आवरलं भजन आतां फिरली आरती भजन गेलं सरी 'बह्यना' देवाचीया दारीं उभी क्षनभरी N/A References : N/A Last Updated : August 19, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP