श्रीरामायनमः
॥ तोसकलमंगळाचेंमंदिर ॥ गोपालाश्रमरुपेंसदगुरुगणेश्वर ॥ सद्गुरुकृपेचासागर ॥ कैवल्यदाता ॥१॥
म्हणेऐकआतांसावधान ॥ अनुबंधचतुष्टयलक्षण ॥ गोसावीनंदनाहेंचितूंजाण ॥ ब्रह्मज्ञान ॥२॥
अधिकारीविषयआणिसंबंध ॥ चौथेंप्रयोजनअसेप्रसिद्ध ॥ याजलाचिम्हणावेंअनुबंध ॥ चतुष्टय ॥३॥
आतांअधिकारीजीवजाण ॥ शुद्धमुमुक्षुसच्छिष्यसुलक्षण ॥ जोसाधनचतुष्टयसंपन्न ॥ सांगितलामागें ॥४॥
विषयाचेंलक्षणऐकआतां ॥ विषयशुद्धजीवब्रह्मैक्यता ॥ वेदांतशास्त्रींहेंचितत्त्वतां ॥ बोलयलें ॥५॥
आतांजीवब्रह्मैक्यताकैशी ॥ जरीआशंकाकरिसीलऐसी ॥ तरीदृष्टांतेंकरुनतुजपासी ॥ सांगतोंमी ॥६॥
कोणीयेकदहाजणमिळाले ॥ समुदायेंग्रामांतरासीचालिले ॥ सर्वआहेतकींम्हणोनमार्गीलागले ॥ मोजावयासी ॥७॥
आपणासीटाकूनिनवजणांमोजितीदहावाहरपलाऐसेंह्नणती ॥ मगभ्रमेंअत्यंतशोककरिती ॥ सकलही ॥८॥
तंवत्यामार्गैअकस्मात् ॥ त्यावरुनचालिलाविवेकवंत ॥ त्याणेंपुसिलासर्ववृतांत ॥ जालाविस्मितपैं ॥९॥
त्यानेंजंवदृष्टीअवलोकिलें ॥ तंवदहाजणांसीदेखिलें ॥ मगह्नणेतुह्मीकराआपलें ॥ समाधान ॥१०॥
तुह्मांशीदहावाशिघ्रभेटवीन ॥ आतांशोकनकाकरुंदारुण ॥ ऐसेंऐकूनत्याचेंवचन ॥ पायांलागती ॥११॥
ह्नणेज्यानेंमोजिलेनवजण ॥ तोदाहवानिराळाआहेकोण ॥ कैसाभुललाआपणासीआपण ॥ व्यर्थचिकीं ॥१२॥
ऐसीबोधितांगेलीनवमभ्रांति ॥ तत्कालपावलातोदशमस्थिति ॥ मजजालियाशोकाचीनिवृत्ति ॥ सहजची ॥१३॥
सिद्धचीऐक्यनवमदशमाचें ॥ तैसेंसदगुरुकरीब्रह्मैक्यसाचें ॥ क्षणनलागतांशिष्यांचें ॥ अज्ञानफेडी ॥१४॥
ह्नणेतूंचिसच्चिदानंदनिर्विकार ॥ असंगसर्वसाक्षीनिराकार ॥ केवलअद्वैतशुद्धचराचर ॥ परब्रह्म ॥१५॥
जैसाघटद्रष्टाघटाहूनिभिन्न ॥ तैसासर्वाहूनितूंविलक्षण ॥ देहेंद्रियमनादिकजाण ॥ दृश्यतुज ॥१६॥
जेव्हांज्यापदार्थासीमाझेंह्नणसी ॥ तेव्हांत्याहूनिवेगळातूंनिश्चयेंसी ॥ देहेंद्रियमनादितूंनव्हेसी ॥ जाणेबापा ॥१७॥
अवघेंकल्पितहेंनाशिवंत ॥ क्षणिकभासेदिसेमिथ्याभूत ॥ अवस्थाहोतांजातांतूंशाश्वत ॥ स्वप्रकाशें ॥१८॥
तूंअवस्थात्रयाचासाक्षीअससी ॥ परीमीकोणआहेहेंनजाणसी ॥ आपुलेंस्वरुपविसरलासी ॥ अविवेकें ॥१९॥
आतांवेगीसावधानव्हावें ॥ मिथ्यादेहबुद्धीसीनिरसावें ॥ निजात्मस्वरुपतेंजाणावें ॥ स्वानुभवें ॥२०॥
ऐसेंबोधितांसदगुरुनें ॥ मगसच्छिष्यजालासावधान ॥ तत्कालसिद्धचिनिजात्मखुण ॥ पावलातो ॥२१॥
ह्नणेमीदेहत्रयातीतअचल ॥ अवस्थाबुद्धीचासाक्षीकेवल ॥ त्यामजदृश्यआहेतिसकल ॥ प्रत्यक्षकीं ॥२२॥
ज्याअहंममतादिकवृत्ती ॥ व्यामजदेखतांहोतीजाती ॥ मीसाक्षीआत्मासहजस्थिति ॥ अद्वयत्वें ॥२३॥
जैसेंउपाधीनेंएकचिव्योम ॥ पावेघटाकाशमठाकाशनाम ॥ तैसामाझ्याठाईमिथ्याद्वैतभ्रम ॥ आरोपितअसे ॥२४॥
वृत्तियोगेंहोतोंजीबपरिच्छिन्न ॥ तोचमीतिच्यावियोगेंआतांपूर्ण ॥ परब्रह्नसच्चिदानंदघन ॥ अपरिच्छिन्न ॥२५॥
ऐसाबोधपूर्णठसासावला ॥ जीवब्रम्हैक्यताम्हणावेंतयाला ॥ हाचिविषयअधिकारियाला ॥ निश्चयेंसी ॥२६॥
आतांगोसावीनंदनासावधान ॥ ऐकावेंसंबंधाचेंलक्षण ॥ तेणेंकरुनिपूर्णसमाधान ॥ पावसीलतूं ॥२७॥
प्रतिपाद्यब्रह्मविषययेक ॥ त्याचेंवेदांतशास्त्रप्रतिपादक ॥ यास्तवदोहीसीघडेआवश्यक ॥ संबंधहा ॥२८॥
ब्रम्हैक्यविषयप्राप्तीकारणें ॥ केलेंआत्मानात्मशोधन ॥ तेथेंवेदांतशास्त्रार्थानुसंधान ॥ तोचिसंबंध ॥२९॥
वेदांतशास्त्रयोगेंवाक्यार्थकळें ॥ सहजचितेव्हांवाच्यांशमावळे ॥ जेणेंनिर्विशेषब्रम्हआकळे ॥ तोचिसंबंध ॥३०॥
उपनिषदालाम्हणावेंवेदांत ॥ तेंलक्षविजेब्रह्मअचिंत्य ॥ ऐसेंकेवीघडेतरीदृष्टांत ॥ ऐक आतां ॥३१॥
द्वितीयेचीसूक्ष्मचंद्ररेखाजे ॥ तजैसीशाखेवरुनलक्षिजे ॥ वेदांतशास्त्रयोगेंसाक्षात्कीजे ॥ ब्रम्हतैसें ॥३२॥
स्थूलनक्षत्रावरुनिदाखविती ॥ अत्यंतसूक्ष्महिअरुंघती ॥ जेस्थूलदृष्टीनेंचकरविती ॥ सूक्ष्मदृष्टि ॥३३॥
तैसावेदांतशास्त्राचाविचार ॥ शब्देंउपदेशीब्रम्हनिराकार ॥ ज्यायुक्तीनेंहोयसाक्षात्कार ॥ तैसेंचिबोले ॥३४॥
जडदृशसूक्ष्मकारण ॥ जेंसर्वव्यष्ठिसमष्टिरुपजाण ॥ त्याचेआधींसांगूनियालक्षण ॥ सविस्तर ॥३५॥
मगसवेंचिकरीनिरसन ॥ म्हणेहेंउंनव्हेसियाहूनभिन्न ॥ साक्षीआत्मासच्चिदानंदघन ॥ अखंडत्वें ॥३६॥
ऐसेंवेदांतशब्देंकरीबोध ॥ म्हणऊनियेथेंहाचिसंबंध ॥ आतांऐकत्रयोजनप्रसिद्ध ॥ चौथेंजाण ॥३७॥
जागेंकेलियानिद्रेचीनिवृति ॥ आणिजागृतीचीहोयप्राप्ति ॥ यायेकार्थदृष्टांतेतुजप्रति ॥ सांगतोंमी ॥३८॥
आत्मविषयकअज्ञाननाशन ॥ आणिपरमपदावाप्तिपूर्ण ॥ ब्रम्हैक्यविषयाचेंप्रयोजन ॥ हेंचिबापा ॥३९॥
जेंजीवन्मुक्तिसुखकेवल ॥ तेंचिप्रयोजनीदिसेफल ॥ सहजचिसरतीसकळ ॥ साधनेतेव्हां ॥४०॥
अत्यंतक्षुधार्ततोअधिकारी ॥ सदन्नविषयजाणनिर्धारीं ॥ जैसीसामुग्रीतदनुकुलबरी ॥ संबंधते ॥४१॥
रसैक्यभोजनक्षुधेंचेंहरण ॥ आणितृप्ततापूर्णसमाधान ॥ हेंचियेथेंअसेप्रयोजन ॥ निश्चयेंसी ॥४२॥
याप्रकारेंअनुबंधचतुष्टय ॥ हेंजाणतांजीवन्मुक्तहोय ॥ यदर्थीवर्ततांसर्वसोय ॥ इतुकेंचि ॥४३॥
हाचिबोधव्हावयाविशद ॥ सांगेनमीअध्यारोपापवाद ॥ तेणेंजोडेसिद्धचिब्रह्मानंद ॥ तन्मयत्वें ॥४४॥
ऐसेंऐकोनिसदगुरुचेंवचन ॥ पूर्णसंतोषलागोसावीनंदन ॥ मगतयेकाळींसाष्टांगनमन ॥ करिताजाला ॥४५॥
संपलेंसप्त मप्रकरण ॥ जेथेंअनुबंधचतुष्टयलक्षण ॥ तेंचिबोलिलागोसावीनंदन ॥ यथामर्तीं ॥४६॥
इतिश्रीज्ञानामोदकग्रंथेगणेशगोसावीनंदनसंवादेअनुबंधचतुष्टयलक्षणनिरुपणंनामसप्तमप्रकरणंसमाप्तं ॥