Dictionaries | References

असा

   
Script: Devanagari

असा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चोब, डंडा

असा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Such; of this kind. 2 ad decl So, thus, in this manner. 3 It often occurs finally with the elision of अ. Ex. गोर गरिबांस अन्न द्यावेंसें वाटतें परंतु अनुकूळ नाहीं; तो जातो आहे तो रामचंद्रपंतसा वाटतो.

असा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Such.
ad   Thus.
असातसा   So so, ordinary, insignificant.
ad   Some way or other.

असा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  अशा प्रकारचा   Ex. असे पाकिट माझ्याकडेदेखील आहे.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
ह्यासारखा अशा प्रकारचा
Wordnet:
asmএনেকুৱা
bdबेबादि
benএই রকম
gujઆવું
hinऐसा
kanಇಂತಹ
kasیُتھ
kokअसलो
malഇത്തരത്തിലുള്ള
mniꯑꯁꯤꯒꯨꯝꯕ
oriଏଭଳି
panਇਹੋ ਜਿਹਾ
sanईदृश
tamஇப்படிப்பட்ட
telఈవిదమైన
urdایسا , اس طرح کا , اسی جیسا

असा     

वि.  असला ; अशा प्रकारचा ; अशासारखा ; विशिष्ट ; इतका . म्हणोत म्हणणार बा तुज असा नसेल क्षमी - केका ५१ . - क्रिवि .
अशा रीतीनें ; ह्या प्रकारें ; म्हणून .
सारखा - शब्दांतील आरंभीचा अ गाळून तो शब्दाच्या शेवटीं जोडून नेहमीं वापरतात . उ० भीष्म ग्रीष्म तरणिसा अर्जुन हेमंत तरणिसा गमला । - मोभी १० . ९१ . गोरगरीबांस अन्न द्यावेसें मला वाटतें . [ सं . ईदृश ; प्रा . अइस ; म . असा ]
०तसा वि.  कोणी तरी ; साधारण ; हलका ; सामान्य प्रतीचा ; क्षुल्लक ; कमी प्रतीचा , दर्जाचा ; नालायक ; असाच पहा . हा पंडित केवळ अशातशांतला नव्हे . - क्रिवि . कोणत्या तरी उपायानें , रीतीनें , युक्तिप्रयुक्तीनें ; अडपझडप . [ सं . ईदृश + तादृश ]

Related Words

असा तसा   असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या   असा   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   असा देवा पारखी की, दोन्ही रत्‍ने सारखीं   असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना   असा साधी अर्थ की ज्यांत घडे परमार्थ   आगलीचा असा तसा, मागलीचा गुलाम जसा   ऐसा   जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।   चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्‍यास झोंप लागे स्‍वस्‍थ   मारू नये असा   یُتھ   असलो   ईदृश   এই রকম   ଏଭଳି   ਇਹੋ ਜਿਹਾ   આવું   बेबादि   இப்படிப்பட்ட   ఈవిదమైన   ഇത്തരത്തിലുള്ള   पहिलीचा असा तसा दुसरीचा गुलाम जसा   mace   lathee   lathi   এনেকুৱা   ಇಂತಹ   भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो   अइसा   अशा प्रकारचा   such...... that   briefly the proposal is that   caculated to violate   it means   ह्यासारखा   idempotent element   it may be argued that---   it means that   it shall be constructed   shall be bound to obey such order   खणदिशीं   घूब   माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना   चुनां   धड ना गृहस्थ, धड ना भिक्षुक   सळकण   सळकन   सळकर   सळदिन   सळदिनीं   सळदिशीं   सांगली बहुत चांगली   vagin   आताशें आतासां   आळशांचा राजा   अहंदेही   अहीमुखी   खर्‍याचा दास नी खोट्याचा वस्‍ताद   खाणाणणें   खुळकन   खुळकर   खुळदिन   खुळदिशीं   कसणुसा कसनुसा   कसनसु   काम ना धाम   कोचका   कोणाची माय व्याली आहे   कोणेकाच्या नांवाची बोंब पडणें   विनाशकाळे विपरीत बुद्धि, कपाळ फोडून बांधली चिंधी   दीड दमडीचा शिपाई   बुरयॉंटा   भोबडा   पाठीं ना पोटीं   बत्तीस लक्षणी बाब्या   चलनसाहेब फौज   निलखी   निलाख   पडीचा आंबा   आठवणीचा आटोकाट   आठवणीचा खबरदार   आठवणीचा धड   आठवणीचा बहादुर   अनाश्रम   ऊन पारखा   कोनयुक्त   बोचकें कीं डोचकें   मुरापा   चक्षुमान   मर्दजान   चूत्या   देखणें, देखना   it is not sought to make these rules applicable to such case   conduct of civil litigation to which government is a party   अंगाचा पिंजरा   अंधुको   अकद   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP