Dictionaries | References आ आंतून Script: Devanagari Meaning Related Words आंतून A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 From the inside of or from within. आंतून Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad &prep From within. आंतून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . क्रिवि . आंतल्या बाजूनें ; अंतर्भागापासून ; बाहेरुनच्या उलट . [ आंत + हून ]०पाय - ( मल्लविद्या ) जोडीदार आपल्या पाठीवर आपणास धरतो त्या वेळेस आपण खालीं वांकून आपल्या दोन्ही पायांतून त्याचे पाय काढून घेणें . जोडीदार आपल्या पाठीवरुन आपणास धरतो तेव्हां आपण झटक्यानें खालीं वांकून आपल्या दोन्ही हातांनीं जोडीदाराचा पाय घोट्याजवळ धरुन वर उचलावा व तो उचलतांना आपण जोडीदाराच्या मांडीवर बसावें म्हणजे जोडीदार चीत पडतो .काढणें - ( मल्लविद्या ) जोडीदार आपल्या पाठीवर आपणास धरतो त्या वेळेस आपण खालीं वांकून आपल्या दोन्ही पायांतून त्याचे पाय काढून घेणें . जोडीदार आपल्या पाठीवरुन आपणास धरतो तेव्हां आपण झटक्यानें खालीं वांकून आपल्या दोन्ही हातांनीं जोडीदाराचा पाय घोट्याजवळ धरुन वर उचलावा व तो उचलतांना आपण जोडीदाराच्या मांडीवर बसावें म्हणजे जोडीदार चीत पडतो .०पाय , ओढणें - एखादें कृत्य करीत असतां दुसर्यानें त्यास गुप्तपणें विरोध - प्रतिबंध करणें . नानांचे पाय आंतून ओढण्याचा विसूभाऊंचा यत्न होता . - अस्तंभा ११२ .मोडणें , ओढणें - एखादें कृत्य करीत असतां दुसर्यानें त्यास गुप्तपणें विरोध - प्रतिबंध करणें . नानांचे पाय आंतून ओढण्याचा विसूभाऊंचा यत्न होता . - अस्तंभा ११२ . Related Words आंतून आंतल्याकडेस आंतल्याधडेस साडे भावार्थी बाहेर बडी पगडी, घरीं म्हातारी उघडी दिसायला साधी भोळी, काखेंत पुरणाची पोळी दुबजी बगडभावार्थीं रंग भोळा, पोटीं चाळा अंदरून गोड बोलणें आणि भोक पाडणें गोड बोलणें आणि साल काढणें सोबती गोड बोलला आणि केसानें गळा कापला बगलमें छुरी, मुहमें रामराम मुद्रा बावळयाची आणखी नजर कावळयाची नाकाडोळ्यांचा चकचकाट, चुतीवर माशांचा वसवसाट पांढरा परीस नर्मद्या गणेश हातावर साखर आणि मानेवर कातर दाढी धरून टांचा, पाय तुडविणें दुरबिनीत गाळेकंपास उपरका घडभाई, और निचेको अल खुदाई उपरकी टामटीम, अंदरकी राम जाने बाहेर चंदनाचे वाडे, आंत सावकाराचे निवाडे बाहेर जटा वाढवाव्या, आंत संसार करावा दिसायला साधा भोळा, कपाळीं गंधाचा टिळा दुर्गुणी लपून चाले, सदगुणाचा डौल घाली भगल भावार्थी, सात्विक चांडाळ भयर पर्वत, भितर खर्वत भायर गोरो, भितरीं काळो भायीर पोर्वोतु, भित्तरीं खर्वोतु पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें पुढें चालला झपाटा, मागें उडतो फुपाटा राम नाम जपता, केसानें गळा कापता वरवडा भोळाः अंतरीं चाळा कठिण नारळाचें अंग बाहेर, भीतरीचें चांग केसानें गळा कापणें फणशी प्रेम मिसकील जनांत बुवा आणि मनांत कावा डोलरा केसानें गळा कापणारा केसानें गळाकाप्या मेंवटा मेंवट्या मेमुटमार्या पांचशें रुपयांच्या तिजोरींत पैस न दिडकी पुरानिकानें पुराण सांगावें आणि घरीं जाऊन मद्य प्यावें पेवांत पडणें सबाह्य घरघुशी आणि घरनाशी गुढगें गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी खायाचे दांत निराळे (निखालस) व दाखवावयाचे निराळे (निखालस) खोजेबाजी ऊंस बाहेर दिसतो काळा, आंत रसाचा आगळा ऐनामहाल ऐनेमहाल दिवसां माधुकरी आणि रात्रीं चोरी दुरुन बगळा दिसतो साधा, आंत कपाटाची बाधा मेमटमार्या मेमटा मेमट्या देवाकडे हात, आपल्याकडे भात नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो मिसकीन गोगलगाय, (अन्) पोटांत पाय घालपांड्या सुगरण सांताची, हिरव्या दांताची सागराच्या पोटीं, चिखलाची भरती गुढगा आवंकणें खोट्या मित्रांपेक्षां प्रसिद्ध शत्रू बरा कबेशी उताटणें एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट बाहेरुन कांटे, पण आंत गोड साटे मोहरा इरेस घालणें मोहरें इरेस घालणें रणघर थपथप थपथब नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर शिळं पाकं खाल, तुम्ही बांगडीसे व्हाल अंतःसंज्ञा सुळ आवकणें जें चकाकतें तें सर्व सोने नसतें आंवकणें टाकमटिका कलचर्ड मोतीं एकताटी एकताट्या बेंगड हून सुळकन सुळकर सुळदिनी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP