Dictionaries | References उ उत्साव Script: Devanagari See also: आवड , उत्कट इच्छा , उत्सव , उत्साह , गुलहवस , गुलहौस , हौस Meaning Related Words उत्साव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आनंद ; आह्लाद . उत्साह पहा . या ब्राह्मणांसि आम्हां सुह्रदांसि पदीं बसोनि उत्सव दे । - मोशांति ४ . ६६ .आनंदाचा दिवस ; समारंभ ; सण . उत्साह अर्थ ३ पहा . आणिखी होतसे रिणदार तंटा । उत्साव भारी कारणें । - दावि ४१४ .नाचरंग ; खेळ ; विलास . [ सं . उत + सु ] मूर्ति - स्त्री .मिरवणुकींत न्यावयाची देवाची प्रतिमा ; भोगमूर्ति .केवळ शोभेचा , दिखाऊ माणूस , वस्तु .वि. ( थट्टेनें ) नेहमीं नटून थटून असणारा ; उत्सवाला , मानाला मात्र पुढें असणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP