Dictionaries | References

कांटे

   
Script: Devanagari

कांटे

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  सूय वा खिळो हांचे भशेन तोंकाची वस्तू   Ex. रामान वंयेक कांटे लायले
HYPONYMY:
नांगी घडयाळीचे कांटे साळी-कांटो
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکٔنٛڈۍ
nepकाँढा
panਕੰਢੇ
tamமுள்வேலி
urdکانٹا , خاردار

कांटे

  न. १ पावसाळ्यांत उप्तन्न होणारा लहान किडा ; काट अर्थ १ पहा . काणीट . २ जोंधळा तूर पिकणारी काळी जमीन , जोंधळ्याची एक जात . - नामको
  पु. कंटक ( अव .)
०आसण  पु. एक जातीचें कांटेरी झड .
०कडी  पु. कड्या असलेला लगाम कांटे लगामाचा एकप्रकार लगाम पहा .
लगाम  पु. कड्या असलेला लगाम कांटे लगामाचा एकप्रकार लगाम पहा .
०कणंग  न. कणगर फळ .
०कुट्याचा   सराट्याचा - वि . कांटेरी ( झाडझुडुप ); कटि असलेला ; कंटकयुक्त .
०कुयरी  स्त्री. कुयरीची एक जात . कुव ( वा ) - कुवारी - कोरफड - स्त्री . कोरफड ; कुवारकांडें . ( कंटक + कुमारी )
०कुवळा  पु. एक झाड . लॅ . सायडेरोक्झिलॉन टोमेन्टोसम .
०केकत   ती . पुस्त्री रानकेवडा ; घायपात . ' काटे केकतीचे झाडाला आंत जन्मला केवडा । '
०कोर वि.  १ कडक ; तडीस नेण्यांत , अमलांत आणण्याचे कामीं शिस्तवार ; निष्ठुर . २ रेखलेला ; नेमका ; बरोबर ; बिनचुक ; रीतसर रतिभरहि चुक नाहीं असा ; मेहनतीनें केलेला . ३ बाईक सुक्ष्म , नाजुक जेथें तिळाएवढी हिचुक खपायाची नाहीं असें ( काम ) - क्रिवि . बरोबर ठाकठिकीनें योग्य प्रमाणांत करणें , वर्तणें . ( कांटा + कोर )
०कोहळ   कोहळ - न . ( व .) कोहळा , कोहाळा .
०गहुं  पु. ( व .) गव्हाचा एकप्रकार ( आकोला , खामगांव या भागांत होतो .)
०गारी  स्त्री. छाटाछाटी ; कापाकापी . ( काटणें )
०घर  न. ज्याचें अंगावरील कवच कांट्यांनी व्यापलें आहे असा किडा . ' कोसले अथवा कोट घरें । नाना पृष्ठिभागीं चालती घरें । - दा . ९ . ७ . ४ .
०चिर्णी  स्त्री. ( गो .) कुळकण्यांचा भत्ता .
०चुंबक   पुन . विलायती किंवा पांढरा धोत्रा . उंटांना हा फार आवडतो . हा चेंचून कांटा मोडलेल्या जागीं बांधला असतां कांटा बाहेर निघतो .
०डोळें  पु. ( अव .) अतिशय खुपतात अशाप्रकारे डोळे येणें . याच्या उलट शेणेडोळे , हे नुसते सुजतात व अतिशय पु येतो .
०तोल वि.  १ अगदी बरोबर वजन असलेला ; काट्यांने तोललेला ; विनचुका ; बरोबर नेमका . २ फार नाजुक .
०धोत्रा  पु. पिवळा धोत्रा . विलायती धोतरा . हें झाड दोन हात उंचीएं असुन त्यावर सर्वत्र कांटें असतात . बीं बंदुकांच्या दारुपमाणे काळें असतें व मुळास चौक म्हणतात . इं . यलो स्टँमोनियम . - वगु २ . ३१ .
०बुरड  स्त्री. ( गो .) पुष्कळ कांटे असलेली मासळी .
०भाजी  स्त्री. एक पालेभाजी , कांटेमाठ ( लँ ) अमरंथस स्पिनोसस .
०भोंवरी  स्त्री. ज्याचें फळ भोंवर्‍या प्रमाणें असून त्यास कांटे असतात असे एक कांटेरी झाड .
०मोडणावळ  स्त्री. १ शेतांच्या जमीनीची पाहाणी करीत असतां मामलेदाराच्या पायांत कांटा मोडल्यामुळे घरटीं जोअ दंड वसुल करण्यात येत असे तो . - मोल . २ कदाचित कांटेरी झाडेंझुडपें तोडून टाकण्याकरितां त्यांवर बसविलेला सरकारी कर .
०रा   री - वि . कांट्यांनी भरलेली , ज्यावर कांटे आहेत असा . - पु . एक लहान कांटैरी झाड . याला पांढरी सुंदर फुलें येतात .
०रिंगणी   स्त्री एक कांटेरी , जमीनीसरपत वाढणारें झुडुप याला वांग्यासारखें फळ येतें ते औषधीं आहे .
०री वि.  कांट्यांनी भरलेलें ०रीतार - जिला लोखंडाचें कांटे मधून मधुन बसविलेले असतात अशी कुंपणास बसविलेले तार . इं . बार्ब्डवायर .
०रें  न. ( राजा .) कंटकयुक्त करवंदीचें वगैरे शिरें , फांदी .
०लगाम  पु. कंटकयुक्त लगाम .
०वन  न. अरण्य , जंगल ( ज्यांत कंटेरी झाडे पुष्क्ळ आहेत असें ).
०वाळिक  न. ( क .) कांटे असलेलें वाळुक .
०शेवती  स्त्री. शेवंती नावाच्या फुलझाडाची एकजात पांढरी शेवती गुलाबी शेवंती अगर शेवंतीगुलाब . गुलाबाप्रमाणें हिच्या झाडास कांटे असतात . याची पानें गुलाबाप्रमाणें कात्रेदार असून त्यास राखडीच्या आकाराचें लहान व एक पाकळीच्या घेराचें पांढरे फुल येतें . ही झाडें हिमालयांत होतात . - वगु . २ . ३२ . - तीप्र - ४० .

Related Words

कांटे   घडयाळीचे कांटे   गुलाबाला वास, पण कांटे शरीरास   बाहेरुन कांटे, पण आंत गोड साटे   बाहेरून कांटे, पण आंत गोड साटें   काँढा   کٔنٛڈۍ   முள்வேலி   ਕੰਢੇ   કાંટા   सासरी जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   कांटे डोळे   कांटे नाशिल्लें   कांटे मोडणावळ   कांटे का मुकाबला   कांटे की टक्कर   बावरली गाय, कांटे खाय   पंगिरो पोटलून आंगा कांटे   पोटांत कांटे भरणें   खयंथ गेल्‍यार सांगटाक कांटे तीन   गुलाबास वास, पण कांटे शरीरास   धर्माची गाय, कांटे (कांटया) खाय   कांटे वइल्‍यानि रिते पायानि चमकूं नये   गुलाबी पुष्‍पाच्या योगाने, खुडून घेती कांटे   दुधाला गेली, तिकडे कांटे खायाला राहिली   दुधाला गेली तेथें कांटे खायला राहिली   पायांत बोंचती कांटे, नि डोक्यावर पायपोस   climbing iron   दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे   सासरचे वाटे बोंडगीचे कांटे, माहेरचे वाटे केगदीचे हाते   सासरीं जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   घटीयन्त्रसूचिः   घड़ी सूई   घड्याळाचा काटा   घरि काटा   crampon   crampoon   گَرِ ہِٕنٛدۍ مٔہۍ   கடிகாரமுள்   గడియారపుముల్లు   কাঁইট   ঘড়ির কাঁটা   ঘড়ীৰ কাটা   ଘଣ୍ଟାକଣ୍ଟା   ਸੂਈ (ਘੜੀ ਵਾਲੀ)   ಗಡಿಯಾರದ ಮುಳ್ಳು   ഘടികാര സൂചി   कीलकः   spineless   thornless   ముల్లు   ಮುಳ್ಳು   ആണി   काटा   hand   काँटा   climber   કાંટો   কাঁটা   କଣ୍ଟା   सु   बैलास कुकडें होणें   काटाळूं   कारांद   कांटयारें   कांटेहीण   काठ्या   इणंग   बुरांटॉ   बुरांडॉ   धनेरी लगाम   कांबेरूं   गौसायळ   तोंपणी   ठिगुर   साळी-कांटो   नाचकण   काटवाडा   काटेबाड   घायटा   वाघनाखटां   फुंकून पाय टाकणें   नाचकंड   नानकण   कांटीशी कांट्या घांसणें   उरी डोंगर घेणें   तळसणे   कावरणें   उंटकटारी   उटकटारी   कुपण   खोकली   करंटुलॅ   करंटोली   करंदी   करटुलें   करटोलॅ   साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी   सागरगोटा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP