Dictionaries | References च चोरटा Script: Devanagari Meaning Related Words चोरटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Thievish: also fraudulent or dishonest. 2 Clandestine, secret, private; not open and public--a business. 3 Used as s m A thief. Pr. चोरटा हुशार मेहनती दिलगीर. चोरटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Thievish. Clandestine. m A thief. चोरटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective सहजासहजी लक्षात येणार नाही असा Ex. त्याने तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकला. See : चोर, अनधिकृत चोरटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. चोर . सर्व मुलखांत चोरटयांचा उपद्रव फार होता . - विवि ८ . ८ . १५४ . - वि . १ फसव्या ; अप्रामाणिक ; लुच्चा . २ खाजगी ; गुप्त ; लोकांना न कळत करावयाचा ( धंदा , व्यापार इ० ). चोरटया पापामुळें मन जितकें भित्रें होतें तितकें भित्रें दुसर्या कशानें होत नाही . - बाय ४ . १ . ३ वरून न दिसणारा ( ताप इ० ). [ चोर ] ( वाप्र . ) चोरटयासारखें होणें - संकोच वाटणें ; कांहीं अपराध , चूक केल्याप्रमाणें वाटणें . बाळु व सुनंदा यांना अगदींच चोरटयासारखें झालें होतें , तें आतां जाऊन तेही सुशीलेकडे अर्धस्फुट स्मितदृष्टीनें पहात आपाअपल्या बिर्हाडीं गेले . - सुदे ८ . म्ह० चोरटा हुशार मेहनती दिलगीर . सामाशब्द -०ताप पु. बारीक ताप ; कणकण .०धंदा चोरटीविद्या - पुस्त्री . १ गुप्त धंदा ; लपून छपून करावयाचा धंदा ; ठकबाजीचा , फसवेगिरीचा धंदा . २ ज्यांत लाभ न होतां उलट खोट येते असा धंदा . चोरटावा - पु . चोरटेपणा ; चोरवड . - गांगा २२९ . चोरटावें टाई - नस्त्री . ( सामा . ) चोरावें , चोरवडा , चोरवण पहा . चोरटी - स्त्री . चोरून होणारें नुकसान . वेठ , बिगार चंदीदाणा , चोरटी , वर्गणी . - खेया २२ .०नजर स्त्री. चोरनजर ; चोरून पहाणें . मी पोहत असतांना ज्या प्रेमाच्या चोरटया नजरेनें तूं मजकडे पहात होतीस ... - बाय ५ . २ . चोरटें - न . चोरांचा उपद्रव . - शर . चोरटे चाळे - पु . चोरासारखें आचरण , वागणूक . ( नेहमीं बहुवचनीं प्रयोग ). चोरटेंपण - न . चोरटेपणा ; चौर्य ; चोराची कृति वगैरे . [ चोरटा ] चोरटें पीक - न . कणसांत चांगलें भरलेलें पण काडांच्या आंखुडपणामुळें उठावदार न दिसणारें , वरून भिकार दिसणारें पीक . चोरटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोरटा तापबारीक तापफारसा न समजणारा, रात्रीचा किंवा केव्हांतरी येऊन जाणारा ताप. Related Words चोरटा चोरटा ताप चोरटा धंदा चोरटा हुशार, मेहनती दिलगीर stealer thief stowaway हात लाव्या कळ्ळ smuggled goods clandestine marriage चोट्टा smuggling smuggler कोदरा कळकटा अंतर्यामीं ताप बसणें चोरबाजार thievish smuggle clandestine furtive sly डांगोरा गोशमाल गोशमाली गोश्माल गोश्माली गोषमाली गोस्माल घरचा चोर आणि शेजारी शिंदळ अलेल गोषमाल भामटा उचल्या अनधिकृत चहु चहुं चहूं कोल्हे कोल्हा चोर गुप्त चित्त १२ हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP