Dictionaries | References त तजवीज Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तजवीज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : सहमति, व्यवस्था, निर्णय, मत Rate this meaning Thank you! 👍 तजवीज कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : निर्णय, वेवस्थापन, वेवस्था Rate this meaning Thank you! 👍 तजवीज A dictionary, Marathi and English | Marathi English | | Investigating, examining, inquiring into. v कर g. of o. 2 Considering, contriving, planning, arranging. 3 Discretion, prudence, judgment. 4 Decision, sentence, opinion. Rate this meaning Thank you! 👍 तजवीज Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Investigating. Considering. Prudence. Rate this meaning Thank you! 👍 तजवीज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उपाय , योजना , व्यवस्था , सोय ; ना. तयारी , तरतूद , बंदोबस्त , बेगमी , सामुग्री , सिद्धता . Rate this meaning Thank you! 👍 तजवीज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : सोय Rate this meaning Thank you! 👍 तजवीज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ शोध ; तपास ; चौकशी . ( क्रि० करणे ). २ उपाय ; उपाययोजना ; व्यवस्था ; हिकमत ; युक्ति . वीज अचंचळ शीतळ जे तजवीज कशी तुज हे नुमजे । - र १६ . ३ तारतम्यबुद्धि ; विवेक ; विवेचकबुद्धि . ४ निकाल ; निर्णय ; निर्णायक मत . ५ सामुग्री ; सिद्धता ( कार्याची ). [ अर . तज्वीझ ] Rate this meaning Thank you! 👍 तजवीज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तजवीजीनें करणें (ऐति.) चातुर्याने, कौशल्याने कोणतेहि काम करावे जपून वागावे आपला आब राखून व परिस्थितीचे योग्य आकलन करून स्वतःस इजा न पोचेल अशा रीतीने कार्य करीत असावे. ‘तजविजेने सांभाळून काम करावे, जातीनिशी जाया होऊं नये, सरदारीनें काम करावे.’ -रा १.२४९. Related Words तजवीज तजवीज नामा तजवीज करप administration disposal agreement management acquiescence sentiment persuasion arrangement assent opinion view thought direction तमतमपूजा तिरडी काढणें तगदीर दाखोवणी गुजराणणें जन्माची बेगमी जन्माची भाकरी दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे परमेश्वर उपाशी उठवील पण उपाशी ठेवणार नाही पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी असतां पूर्वी ताकीद, राहवें सदां सावध तरतुद्या देवाला भट आणि मुलाला पंताजी देवाला भट आणि मुलाला मास्तर पिंडू रचिसुयिल्लो देवु उंडि रचिसूयिना वे? ईश्र्वर जन्मास घालतो, त्याचे पदरी शेर बांधतो उघराणी आघाडी साधणें अन्नाची वाण शरीराची घाण जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत जो इजार करील, तो भोंक ठेवील दाढी धरून टांचा, पाय तुडविणें चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला तमतम तज्वीज मेख मारणें नवनिगादास्ती खुंटी मारणें आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा अगोदर चारा मग चोंच घरचा मारतो मुठा नि भाचा म्हणतो लग्न करा वाटघाट पागोटें बगलेंत मारणें पाण्यांत घटी बुडूं न देणें पाद गेला, बोचा आवळला सिलसिला खुंटी पिरगाळणें खुंटी पिळणें खुंटी पिळवटणें अगाह अगाही तरतूद आधीं शिदोरी, मग जेजुरी आधी खावें मग राबावें उपासतान इस्पितळ अगोदर भुक्ति मग भक्ति घर जळल्यावरी, पाण्याचा शोध करी विहू अन्नवस्त्र गुळें उचलणें गुळें काढणें ज्वानी झाड थोडें वेरवी, मग तें कापवी चौसोपी तरतीब तिरढी टुक तजावज बंदोबस्ती पठारा सायबान आपत्कालिक विमा आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं क्लृप्ति अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ तरदूद तिरडी बंदोबस्त आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा वासलत टिक्की मज्कूर क्लृप्त वासलात वासलाद गिर्द चोंच तय्यार मजकूर निगुत निगुता निगुती Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP