Dictionaries | References

तजवीज

   
Script: Devanagari

तजवीज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सहमति, व्यवस्था, निर्णय, मत

तजवीज     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : निर्णय, वेवस्थापन, वेवस्था

तजवीज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Investigating, examining, inquiring into. v कर g. of o. 2 Considering, contriving, planning, arranging. 3 Discretion, prudence, judgment. 4 Decision, sentence, opinion.

तजवीज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Investigating. Considering. Prudence.

तजवीज     

ना.  उपाय , योजना , व्यवस्था , सोय ;
ना.  तयारी , तरतूद , बंदोबस्त , बेगमी , सामुग्री , सिद्धता .

तजवीज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सोय

तजवीज     

 स्त्री. १ शोध ; तपास ; चौकशी . ( क्रि० करणे ). २ उपाय ; उपाययोजना ; व्यवस्था ; हिकमत ; युक्ति . वीज अचंचळ शीतळ जे तजवीज कशी तुज हे नुमजे । - र १६ . ३ तारतम्यबुद्धि ; विवेक ; विवेचकबुद्धि . ४ निकाल ; निर्णय ; निर्णायक मत . ५ सामुग्री ; सिद्धता ( कार्याची ). [ अर . तज्वीझ ]

तजवीज     

तजवीजीनें करणें
(ऐति.) चातुर्याने, कौशल्‍याने कोणतेहि काम करावे
जपून वागावे
आपला आब राखून व परिस्‍थितीचे योग्‍य आकलन करून स्‍वतःस इजा न पोचेल अशा रीतीने कार्य करीत असावे. ‘तजविजेने सांभाळून काम करावे, जातीनिशी जाया होऊं नये, सरदारीनें काम करावे.’ -रा १.२४९.

Related Words

तजवीज   तजवीज नामा   तजवीज करप   administration   disposal   agreement   management   acquiescence   sentiment   persuasion   arrangement   assent   opinion   view   thought   direction   तमतमपूजा   तिरडी काढणें   तगदीर   दाखोवणी   गुजराणणें   जन्माची बेगमी   जन्माची भाकरी   दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे   परमेश्वर उपाशी उठवील पण उपाशी ठेवणार नाही   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   असतां पूर्वी ताकीद, राहवें सदां सावध   तरतुद्या   देवाला भट आणि मुलाला पंताजी   देवाला भट आणि मुलाला मास्तर   पिंडू रचिसुयिल्लो देवु उंडि रचिसूयिना वे?   ईश्र्वर जन्मास घालतो, त्याचे पदरी शेर बांधतो   उघराणी   आघाडी साधणें   अन्नाची वाण शरीराची घाण   जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत   जो इजार करील, तो भोंक ठेवील   दाढी धरून टांचा, पाय तुडविणें   चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला   तमतम   तज्वीज   मेख मारणें   नवनिगादास्ती   खुंटी मारणें   आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा   अगोदर चारा मग चोंच   घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा   वाटघाट   पागोटें बगलेंत मारणें   पाण्यांत घटी बुडूं न देणें   पाद गेला, बोचा आवळला   सिलसिला   खुंटी पिरगाळणें   खुंटी पिळणें   खुंटी पिळवटणें   अगाह   अगाही   तरतूद   आधीं शिदोरी, मग जेजुरी   आधी खावें मग राबावें   उपासतान   इस्पितळ   अगोदर भुक्ति मग भक्ति   घर जळल्‍यावरी, पाण्याचा शोध करी   विहू   अन्नवस्त्र   गुळें उचलणें   गुळें काढणें   ज्वानी   झाड थोडें वेरवी, मग तें कापवी   चौसोपी   तरतीब   तिरढी   टुक   तजावज   बंदोबस्ती   पठारा   सायबान   आपत्कालिक   विमा   आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं   क्लृप्ति   अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ   तरदूद   तिरडी   बंदोबस्त   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   वासलत   टिक्की   मज्कूर   क्लृप्त   वासलात   वासलाद   गिर्द   चोंच   तय्यार   मजकूर   निगुत   निगुता   निगुती   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP