Dictionaries | References

नंतर

   
Script: Devanagari
See also:  नंतरे

नंतर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   afterwards, then. 2 prep after or upon; as त्यानंतर, केल्या-बोल्या-घेतल्या-नंतर.

नंतर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   afterwards, then.
 prep   after or upon.

नंतर

 क्रि.वि.  पश्चात , पाठीमागून , मग , वर .

नंतर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  निर्देशलेल्या काळाच्या पुढे   Ex. माझ्या नंतर तो घरात शिरला./ तो मग येईल.
MODIFIES VERB:
ONTOLOGY:
बाद इत्यादि (TIME)">समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
kasپَتہٕ , پوٚتُس , پَتہٕ پہن
malപിന്നീടു്‌
mniꯃꯇꯨꯡꯗ
urdبعد , پیچھے , آخر
 adverb  एखाद्या गोष्टीच्या नंतर   Ex. विवाहानंतर तो गावी गेला. / नंतर ती यादी दादाला पाठवली.
ONTOLOGY:
बाद इत्यादि (TIME)">समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)

नंतर

 क्रि.वि.  मग ; पश्चात ; मागाहून ; पश्चात ; वर . जसेः - त्यानंतर ; केल्या - गेल्या - घेतल्या - बोलल्यानंतर . मरणानंतरे स्वर्गवासवरे माझिया भोगिती । - मुसभा ८ . १०३ . [ सं . अनंतर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP