Dictionaries | References ब बाभूळ Script: Devanagari See also: बाभळ , बाभळी , बाभूळी Meaning Related Words बाभूळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाच्यो फांदयो दांत घासपाक वापरतात तें कांटयांळे झाड Ex. हावें बाभळीचें झाड रोयला HYPONYMY:किकरी ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবাবুল গছ bdजारमुनि benবাবুল gujબાવળ hinबबूल kanಉಷ್ಣ ಒಲೆಯದ ಮರ kasکِکَرکُل malവേലമരം marबाभूळ mniꯆꯤꯒꯣꯡꯂꯩ nepबबुर oriବବୁଲ panਕਿੱਕਰ sanवर्व्वूरः tamவேலமரம் telతుమ్మచెట్టు urdببول , کیکر , مغیلاں बाभूळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Gum-Arabictree, Acacia Arabica. Pr. ज्या गांवच्या बोरी त्या गांवच्या बाभळी. बाभूळ बुडणें A phrase used in reproving one who impertinently concerns himself with the doings of others; as म्यां चोरी केली म्यांच मार खाल्ला ह्यांत तुझी काय बाभूळ बुडाली. बाभळीस कांटा लावणें To charge particular crime or fault upon one whom all the world knows to be a thoroughpaced blackguard. बाभूळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Gum-Arabic-tree. बाभूळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कोरड्या हवेत वाढणारा एक काटेरी वृक्ष Ex. बाभळीचे लाकूड बैलगाड्यांची चाके बनवण्यासाठी वापरतात ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाभळी बाभळWordnet:asmবাবুল গছ bdजारमुनि benবাবুল gujબાવળ hinबबूल kanಉಷ್ಣ ಒಲೆಯದ ಮರ kasکِکَرکُل kokबाभूळ malവേലമരം mniꯆꯤꯒꯣꯡꯂꯩ nepबबुर oriବବୁଲ panਕਿੱਕਰ sanवर्व्वूरः tamவேலமரம் telతుమ్మచెట్టు urdببول , کیکر , مغیلاں बाभूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक कांटेरी वृक्ष . हा हिंदुस्थानांत सर्वत्र आढळतो . वाढ कोरड्या हवेंत होते . याचा गोंद , साल , लांकूड इ० उपयोगी आहेत . याच्या जाती चार - देवबाभूळ ; किंकर ; पुळाटी व रामकांटी . [ सं . बब्बुल ] म्ह० ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी = दोन्हीं झाडांना कांटे असतात यावरुन एखादा मनुष्य बढाया मारुं लागला म्हणजे आम्ही तुला पक्कें ओळखून आहों असें सुचविण्यासाठीं योजतात . ( एकाच गांवांतील लोक परस्परांना चांगले ओळखतात याअर्थी ).०बुडणें ( ल . ) तोटा होणें ; दुसर्याच्या कृत्यांत विनाकारण ढवळाढवळ करणार्या इसमाला धुडकावून लावतांना योजतात . म्यां चोरी केली म्यांच मार खाल्ला ह्यांत तुझी काय बाभूळ बुडाली ?०स लावणें - सर्वप्रसिद्ध डाकूवर दोषारोप करणें ; बदमाषाला बदमाष म्हणणें . बाभुळीचा - पु . ( ल . ) आरंभीं धीट व फुशारकीच्या गोष्टी सांगणारा परंतु लवकरच कच खाणारा , माघार घेणारा इसम ; आरंभशूर .कांटा लावणें - सर्वप्रसिद्ध डाकूवर दोषारोप करणें ; बदमाषाला बदमाष म्हणणें . बाभुळीचा - पु . ( ल . ) आरंभीं धीट व फुशारकीच्या गोष्टी सांगणारा परंतु लवकरच कच खाणारा , माघार घेणारा इसम ; आरंभशूर . Related Words बाभूळ बाभूळ बुडणें खैर बाभूळ jerusalem thorn বাবুল গছ ಉಷ್ಣ ಒಲೆಯದ ಮರ वर्व्वूरः जारमुनि बबुर बबूल کِکَرکُل வேலமரம் বাবুল ବବୁଲ બાવળ acacia catechu ਕਿੱਕਰ വേലമരം catechu తుమ్మచెట్టు indian gum arabic मोगरी बाभळ acacia arabica willd. acacia nelotica parkinsonia aculeata l. parkinsonia aculeata रुपेरी कांटा बब्बु acacia arabica जाली glome दोटा कुठें बाभळ, कुठें चंदन ombrophobe aculeate fissured sun plant lomentum हिंगणानें हिंगपण केलें तरी चंदनानें चंदनपण केलें पाहिजे हिंगण बाभळीचीं झाडें लावून बागवान ह्मणवून घेणें हिंगणबेटी हिंगणी हिंगर्णी कण्टल ज्या गांवच्या बोरी, त्याच गांवच्या बाभळी बाभळ बाभळी bipinnate हिंगणबेट dicotyledonous न्हावी legume mimosaceae बाभूळी चीक तबला देव ६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP