Dictionaries | References

भोंवरा

   
Script: Devanagari
See also:  भोवरा

भोंवरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A wheel or a rotatory or whirling thing in general. Ex. कुला- लाचा भोवरा ॥ जैसा भवे गरगरां ॥ कर्मवेगाचा उभारा जवरीं ॥. भोवऱ्यांत सांपडणें To fall into some vortex or perplexity.

भोंवरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A whirlpool. A whirligig. A ring of hair (on the body)
भोंवऱ्यांत सांपडणें   Fall into some vortex or perplexity.

भोंवरा     

 पु. ( गो .) नदीच्या लगत राहणारा एक पांढरा पक्षी . - सह्या पा ३०६ .
 पु. 
पु
लहान मुलाचें , दोरी गुंडाळून गरगर फिरविण्याचें लाकडाचें एक खेळणें .
भुंगा ; भ्रमर . विसीफ भोवर गोचिड जाण । - दा ३ . ७ . ७ .
मंडलाकार फिरणारें पाणी ; आवर्त .
भुंग्याच्या आकाराचा स्त्रियांच्या डोक्यांतील एक दागिना .
( गो . ) कलावंतिणीचा कुंडलाकृति नाच .
शरीरावरील केसांची मंडलाकार रचना .
भोंवरीचें फळ .
नारळीच्या कोंवळ्या पानास लागलेली कीड . [ सं . भ्रमर ]
मातींत खळी करुन त्यांत राहणारा एक क्षुद्र कीटक .
शेंडीच्या भोंवतीं शोभेसाठीं राखतात तें केशवलय ; घेरा ; संजाप .
गाय , म्हैस इ० च्या अंगाला स्पर्श झाला असतां त्वचेवर उत्पन्न होतें तें वर्तुळाकार स्फुरण .
( क्व . ) गिरकी ; चक्कर ; फेरा ; वळसा . ( क्रि० देणें ; घेणें ).
एक वनस्पति ; तेड ; पांढरें निशोत्तर .
( काव्य ) चक्र ; ( सामा . ) चक्राकार फिरणारी कोणतीहि वस्तु . कुलालाचा भोवरा । जैसा भवे गरगरा । [ सं . भ्रमर ; अप . भवेर ; हिं . पं . भौंरा ]
०करणें   गाय , म्हैस इ० स स्पर्श झाला असतां त्यानीं वर्तुळाकार स्फुरण करणें . भोवर्‍यांत सांपडणें लवकर नाहींशा न होणार्‍या संकटांत , अडचणींत गुंतणें . पायाला भोंवरा असणें , भोंवरा असणें सारखें फिरत राहणें . भोंवरकडी स्त्री . गुरांच्या दाव्याला असते तशी फिरती कडी . भोवरजाळी स्त्री . भोवर्‍याची दोरी . भोवरी , भोंवरी स्त्री .
एक प्रकारचा वेल .
रानसालंमिश्री
पायांत कांटा मोडल्यामुळें तेथें जी वाटोळी गांठ उत्पन्न होते ती ; चकंदळ . कणेकडाचें टोंक रुखाच्या ज्या पोकळ भागावर टेंकतें तो भाग .
मंडलाकार भ्रमण ; गिरकी ; प्रदक्षिणा ; वळसा ; फेरा ( नाचणारा , भोंवरा इ० चा ). ( क्रि० घेणें ; देणें ).
घोड्यांतील व्यंग ( केंसांचें वलय किंवा चकंदळ ).
( अशिष्ट ) मोहरीचें बीं .
झालर . तो विणला पाट सुतानें । मोत्यांची भोवरी । - वसा १५ .
एक प्रकारचा दागिना ; बुगडी . पै आकारा नाम भोंवरी । येर सोनें तें सोनें । - ज्ञा १० . ९०२ .
( ना . ) एक लहान पाखरुं .
बैलगाडीचें चाक .
( कों . ) भोंवार पहा .
( गो . ) टकळी ; चाती .

Related Words

भोंवरा   दुआरी भोंवरा   आवडीने केला नवरा, त्याच्या पायाला भोंवरा   उमेरा चक्री भोंवरा   भोंवरा करणें   पायांस भोंवरा असणें   पायाला भोंवरा असणें   भोगरा   गिर्दाब   सेनगांठ   शिलावर्त   कोयार   पायास भिंगरी असणें   सरडया देवमण   शिपिला   शिळावर्त   जांघभोंवरी   तंगावर्त   कांटेभोंवरी   कोचणें   लेंडावर्त   भॉंवरपागॅल   वरजाळी   हरदावळ   शहारा करणें   अंगावर्त   अंडावर्त   गुपका   खिमावर्त   इतलसार   अवलीद   कोइल   घुंघुरदा   सिंगन   सिपलक   बांधरीनाख   भोरा   पायावर नक्षत्र पाडणें   निधावणे   तळ न थांबणें   यकृब   निंदी   गिच्ची   गिरकन   खोडकी   कृष्णावर्त   घणकणें   गिरकर   गिरदिनी   गिरदिशी   उडतघुमा   कनहसलि   कोंकावणें   कोकाटी   घुरकी   भोंर   फिरत्या भोंवर्‍याचे वेढे मोजतां येत नाहींत   रिकाब   रिकाबा   शहारा   उपडथवी   कोईल   दलभंगन   दलभंजन   धापट   तळावर्त   शहारण   खुंटी उपटड   खुंटी उपाटड   खुटेंउपड   रंगण   असविणें   असील   काकर   कोटगा   जंगी   उळिग   वावटूळ   टर   दाढ   भोवरा   अंसुढाळ   गुच्चा   उखळी   कढई   कोडगा   वावटळ   लोचन   भरकांडा   खांद   गुंगणें   कुशावर्त   चोटी   विवर्तं   वळसणे   भ्रमर   खुटी   आस   कूस   भुज   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP