Dictionaries | References

राजा कालस्य कारणं

   
Script: Devanagari

राजा कालस्य कारणं     

( सं.) राजाप्रमाणें सर्व परिस्थिति असते. कालो वा कारणं राज्ञः राजा वा कालकारण् म। इतिते संशयो मा भूत् राजा कालस्य कारणम् ॥ " मंत्री मंडळानें बंगालमध्यें जातीय ऐक्यासाठीं जे प्रयत्न चालविले आहेत त्यांना आपला हार्दिक पाठिंबा देण्यासाठींच आम्हीं हे खटले काढून घेउन उदाहरण घालून देत आहों. ‘ राजा कालस्य कारणम् ’ या म्हणीप्रमाणें राज्यकर्त्याना ऐक्य पाहिजे असेल तर देशांत ऐक्यच नांदेल, त्यांना तें नको असेल तर दंगे माजतील. ही गोष्ट डाक्याच्या दंग्यानें व नंतरच्या ऐक्याच्या प्रयत्नानें सिद्ध होत नाहीं काय ? " -केसरी १२-५-४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP