Dictionaries | References

लौकिक

   
Script: Devanagari

लौकिक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सांसारिक

लौकिक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Popular, general, familiar from long establishment or extensive prevalence--a custom, practice, usage.
, because foiled or posed, to speak vulgarly and abusively; to descend generally into coarseness and rudeness.

लौकिक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Fame; publicity; public affairs.
लौकिकांत येणें   Enter into public life; begin the world

लौकिक     

ना.  कीर्ती , ख्याती , नाव , पत्त , प्रतिष्ठा , प्रसिद्धी , बोलबाला .

लौकिक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ऐहिक, यश, प्रतिष्ठा, प्रतिष्ठा

लौकिक     

 पु. 
कीर्ति ; प्रसिद्धि ; नांव ; बोलबाला ; एखाद्याच्या संबंधाने लोकांत रुढ असलेले मत .
चांगल्या किंवा वाईट रीतीची लोकांमधील वाच्यता ; लोकांत एखादी गोष्ट जाहीर होणे .
सामाजिक व्यवहार ; सार्वजनिक काम .
समाजांतील लोकांचे व्यवहारांत वागण्याची सरणी ; प्रपंच ; लोकाचार . हा गृहस्थ लौकिकांत हुशार आहे . - वि . या लोकांतील ; ऐहिक ; अवैदिक ; केवळ लोकप्रसिद्ध .
सामान्य ; नेहमीचे .
रुढ ; प्रचारांतील .
लोकाचाराला अनुसरुन असलेले . [ सं . ] लौकिकांत येणे - मुलगा वयांत येऊन संसार करुं लागणे ; कामधंदा इ० ची जबाबदारी वाहूं लागणे ; प्रपंचात पडणे . लौकिकावर येणे - वाद इ० मध्ये पराभव झाल्याकारणाने किंवा अंगावर डाव आल्याकारणाने चिरडीस जाऊन अद्वातद्वा बोलूं लागणे ; शिव्याशाप देणे ; एखाद्याबद्दल अचकटविचकट बोलणे . सामाशब्द -
०ऋण  न. लोकांचे कर्ज . पूर्वीच्या ऋषींनी वरील श्रृतींत अनुक्त असे जे एक नवीन लौकिक ऋण उपस्थित झालेले आहे ... - टि २ . १ .
०चतुर वि.  लोकांशी वागण्यांत कींवा त्यांना काबूंत आणण्यांत हुषार ; लोकव्यवहारांत तरबेज .
०चातुर्य  न. लोकांशी वागण्यांतील शहाणपण .
०रीति  स्त्री. रुढीने चालत आलेली रीत ; सर्व साधारण पद्धत ; सर्व लोकांची चाल ; लोकांतील सामान्य चाल .
०ज्ञान  न. लोकांचे ज्ञान ; लोकांसंबंधी ज्ञान . लौकिकाग्नि पु . स्मार्ताग्नि किंवा श्रौताग्नि नव्हे अस अग्नि ; ज्यावर स्वयंपाक इ० करतात तो विस्तव . लौकिकाचार पु . शिष्टाचार ; शिष्ट संप्रदाय ; शिष्ट लोकांची वागण्याची सरणी . [ लौकिक + आचार ] लौकिकानुसरण न . लोकांना अनुसरणे ; लोकांप्रमाणे वागणे ; लोकांच्या वहिवाटाप्रमाणे किंवा लोकरीतीप्रमाणे वागणे . [ लौकिक + अनुसरण ] लौकिकी वि .
लोकांत रुढ असलेले ; लोकांत प्रचलित असलेले ; लोकप्रसिद्ध ; पुष्कळ दिवसांपासून चालत आलेले ; पूर्वापार चालू असलेले .
व्यवहारचतुर ; व्यवहारांत हुशार ; प्रापंचिक बाबतींत निष्णात .

लौकिक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : इहलौकिक

लौकिक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
लौकिक  n. mf()n. (fr.लोक) worldly, terrestrial, belonging to or occurring in ordinary life, common, usual, customary, temporal, not sacred (as opp. to वैदिक, आर्ष, शास्त्रीय; लौकिकेषुind. = लोके ‘in ordinary or popular speech’, opp. to वैदिकेषु, [Nir.] ), [ŚrS.] ; [Mn.] ; [MBh.] &c.
ब्रह्म-ल्°   (ifc.) belonging to the world of (cf.)
ROOTS:
ब्रह्म ल्°
लौकिक  m. m. common or ordinary men (as opp. to ‘the learned, initiated’ &c.), [Śaṃk.] ; [Sarvad.]
men familiar with the ways of the world, men of the world, [Uttarar.]
men in general, people, mankind, [MBh.]
लौकिक  n. n. anything occurring in the world, general custom, usage, [Śak.] ; [MārkP.]
a person's ordinary occupation, [BhP.]

लौकिक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
लौकिक  mfn.  (-कः-की-कं) Mundane, worldly, human, what prevails amongst or is familiar to mankind.
 f.  (-की)
1. Common, vulgar. 2. Secular, temporal.
3. Customary.
 n.  (-यं) Any usage or general custom.
E. लोक mankind, the world, and ठण् aff.
ROOTS:
लोक ठण्

लौकिक     

See : रूढ, ऐहिक

Related Words

लौकिक   mundane   अतिशय भोग करिती लौकिक आशा न धरिती   लौकिक प्रेम   लौकिक विद्या   उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे   terrestrial   received   अनेक पिढयापासून लौकिक, स्नेहसंबंध किंवा कांहीं चांगले अथवा वाईट गुण वगैरे असलेला   accepted   renown   fame   celebrity   general reputation   wordly affairs   नौकित्र   good reputation   सांगली बहुत चांगली   trivial name   सवंग लोकप्रियता   षड् वार्तिक   हुरमतघेऊ   हुरमतघेणा   आजापणजांचे पोवाडे गाण्यापेक्षां स्वतःची योग्यता लक्षांत आणा   नांवारुपास चढणें   नांवावर पाणी घालणें   नांवास चढणें   नावलौकिक   आरशीचं बुटलं, थोडक्यात फुटलं   साबका   लौकिकचतुर   तग्मा   नांव राखणें   नामना   सुगरण सू आणि डोक्यांत ऊ   हिंगाचे पोतें   हुरमतखाऊ   आश्कारा   आस्कारा   उजरावा   reputation   जगनामोष   बकायउमर   बकायदराज   नांवानंग   नाम टिळे नायकांचे, घरीं हाल बायकांचे   पाठ उचलणें   उजगारी   सर्व सोल्लें, सोन्नारपण मांडलें   शर्मणें   शर्मिंदा   शर्मिंधा   अस्कारा   अपरा विद्या   repute   दिव्य पुरुष   जन्माला आला हेला, आणि पाणी वाहतां वाहतां मेला   मरावें परी कीर्तिरुपें उरावें   नाम्रा   terrene   हिंग गेला आणि वास राहिला   secular   एकप्रकार   एकप्रकारचा   औसाफ   अगाजणें   शर्म   अस्करा   गांड तोंड हातीं धरणें   डगरु   बाभळीचीं झाडें लावून बागवान ह्मणवून घेणें   बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय   बकाय   नांवाचा   temporal   uncommon   सुगरण सांताची, हिरव्या दांताची   हिंगाचा वास   कीर्ती   vulgar   आबदाब   कदिमाई   कदिमी   अगाजा   संगसंगा   अव्हांटा   गांव तगारा आणि फुटका नगारा   दिव्यपुरुष   बोज   भांब   मार्फ़त   proverb   हुरमत   हुर्मत   हुर्मती   आब   संनिकर्ष   अब्रू   usual   आलम   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP