Dictionaries | References व वटवट Script: Devanagari Meaning Related Words वटवट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Gabble, jabber, clack, clatter. वटवट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Gabble, jabber, clatter. वटवटणेंv i Prate, gabble. वटवट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चर्हाट , टकळी ( तोंडाची ), बडबड , रिकामी कटकट , लांबण ( कंटाळणवाणी आणि न संपणारी ). वटवट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बडबड, बडबड, बडबड वटवट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अप्रयोजक , कंटाळवाणी बडबड ; टकळी . तुमची चुकविली वाट । करी वटवट या निमित्ये । - तुगा ६९५ . - दा २ . ३ . ७ .रिकामी कटकट . [ ध्व . वट ! ] वटवटणे - अक्रि . वटवट करणे ; टकळी लावणे . हा भलतेच वटवटी सदा । वटवट्या - वि . वटवट , कटकट करणार ; बडबड्या . Related Words वटवट करणे वटवट खाण्याची मटमट, बोलण्याची वटवट तुम्ही करा वटवट, मी आहे निगरगट्ट तूं कर वटवट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट निररगट तूं कर वटवट, मी आहें निगरगट लई वटवट, अन् खाई मटमट रस्त्याची वटवट रिकामी, घरीं आली मामी hokum meaninglessness nonsensicality बखिलाबाय बड़बड़ाना అసందర్భ ప్రేళాపనచేయు প্রলাপ বকা ପ୍ରଳାପ କରିବା ਬੁੜਬੜਾਉਣਾ bunk mumble mussitate प्रलप् உளறு folderol mutter codswallop applesauce wish-wash rubbish trash tripe trumpery ಬಡಬಡಿಸು പിറുപിറുക്കുക বিড়বিড় করা maunder બબડવું nonsense बडबडप polylogia बटवट बटवटणें बकबक करणे बालबाल बोलणें बालबाल सांगणें येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना जीभ चुरचुर करणें जीभ चुरचुर बोलणें फेस्तापरस काम मोठें मऊ येणें मुखमस्तीक अकचाट गप्पा गोष्टी उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार बोलण्याची बढाई, तोंडावर चिलटांची लढाई बकणे बकवादी वथणे वागा फुडं वांस्वलॉ बॉब वाचाळ पंचविशी पंचांग खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार बकालवस्ती बडबडणे भाष्य करणें मऊ पडणें लांब जिभेची चावटा (एखाद्याच्या) तोंडावर नक्षत्र पडणें वतवत जीभ लांब करणें अटरफटर चघळचुघळ कर्मकहाणी वाघंग वाचाळ टकळी चघळवघळ चबरचबर चवतळणें चवताळणें चहाटळ कर्मकथा कल्कल पोपटपंची लांबण वचवच कलकल jabber जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं अरबचरब बकबक घुम्या झटपट अरबट अरबटचरबट लुबलुब विप्रलाप चरबट बडबड तांब बरळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP