Dictionaries | References व वरून Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वरून A dictionary, Marathi and English | Marathi English | | From the top or upper or outer part of; from over or above. 2 From or through; noting progress from premisses to inferences. Ex. तुला म्यां शब्दावरून ओळखलें. 3 Upon; in consequence of; on occasion of. Ex. तूं सांगितल्यावरून मी गेलों. 4 From before or the front-part of; from the vicinity of; by. Ex. तो माझे गांवावरून गेला. 5 Along the surface of. 6 After or upon; in succession or posteriority to. With reference to time. Ex. स्नान केल्यावरून भोजनास बसलों. 7 Upon or on. Ex. झाडांवरून पांखरें बसलीं; घोड्यांवरून सगळीं माणसें बसलीं. This use is confined to the plural number. See हून. वरून चालणें or जाणें To overflow or run over. Rate this meaning Thank you! 👍 वरून मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb एवढे होऊनदेखील Ex. एकतर चुका करतो वरून मलाच बोलतो. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:उलटWordnet:asmতাৰোপৰি benতার উপর gujઉપરથી kanಅದಲ್ಲದೆ kasبیٚیہِ kokवयल्यान oriତାଉପରେ sanप्रत्युत telపైన urdمزید , اوپر adverb जे आहे ते सोडून किंवा जे आहे त्याखेरीज Ex. ताप तर होताच वरून पोटही दुखू लागले. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:त्याशिवायWordnet:asmতাৰোপৰি bdअनगायै benতার সঙ্গে gujઉપરાંત hinऊपर से kasپٮ۪ٹھٕ , ییٚمہِ علاوٕ , یہٕ ترٲوِتھ kokवयल्यान malകൂടാതെ panਉਪਰ ਤੋਂ tamஅத்துடன் telపై నుంచి urdاوپرسے , مزید , کےعلاوہ , اور Related Words वरून वरून ओढून टाकणें वरून ओढून ताणणें वरून जर जाणें प्रत्युत بیٚیہِ ಅದಲ್ಲದೆ তার উপর ତାଉପରେ তাৰোপৰি अनगायै அத்துடன் పై నుంచి ઉપરાંત তার সঙ্গে ਉਪਰ ਤੋਂ वयल्यान ऊपर से ઉપરથી ਉੱਪਰ മുകളില് കൂടാതെ ऊपर माथि పైన सायाव மேலே त्याशिवाय चोखट चिरा, दातीं कुरा by over or through दिसायला साधी भोळी, काखेंत पुरणाची पोळी गोड बोलणें आणि भोक पाडणें गोड बोलणें आणि साल काढणें गळ्यांत माळा, पोटांत काळा दिसण्यांत बाळबोध, कृतींत दुर्बोध ठकविणें खालीवर उपरका घडभाई, और निचेको अल खुदाई उपरकी टामटीम, अंदरकी राम जाने उफणणे उचावेल्यानें कुला परिक्षा, कमला वेल्यानें उदका परिक्षा घर घेतले जुव्यावारी आणि तराजूला पासंग नाहीं वर्षाव होणे झाराझुरा दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें दिसायला साधा भोळा, कपाळीं गंधाचा टिळा दुर्गुणी लपून चाले, सदगुणाचा डौल घाली चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं चिपोटी ताक तें ताक व दूध तें दूध डोबोडोबी धार पडणे देवससाणा सारफळी काया कोमल, कर्म कठीण केसानें गळा कापणें चोरटें पीक खायला न प्यायला, फुलेल तेल न्हायला उपरवळ्या अंबट मागणें उघडा ठेवणे उतरविणे केसानें गळा कापणारा केसानें गळाकाप्या शिडकावा वाइड चेंडू दिसे साधेपणाचा, तो गूढ मनाचा जरतकारु फुटका डोळा काजळानें साजरा पडलेला पुष्पवृष्टी आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो खायाचे दांत निराळे (निखालस) व दाखवावयाचे निराळे (निखालस) काळ्या डोक्याची रेडवा उदार मनाचा वाटे कर्ण, कवडीसाठी वेंची प्राण उलटी सुलटी हजामत उजू पण इळ्या इतका वाकडा घरघुशी आणि घरनाशी वर्षाव गळ्यांत माळ, गरीबाचा काळ गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा दाढी धरून टांचा, पाय तुडविणें छान छोक, पर मध्यें भोंक चढती हळद झोतावा टिळे पट्टे नायकाचे, घरांत हाल बायकांचे टिळे पट्टे नायकाचे, घरीं हाल बायकांचे फिल्टर कॉफी होगरणें होगारणें जें चकाकतें तें सर्व सोने नसतें बाहेरून कांटे, पण आंत गोड साटें खोट्या मित्रांपेक्षां प्रसिद्ध शत्रू बरा उपसणे उघड शत्रुत्व पुरवतें, गोंवरीची आग जाचते उतरून टाकणें एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें गोगलगाय, (अन्) पोटांत पाय घडघडा घालपांड्या Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP