Dictionaries | References व वाटोळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाटोळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . वाटोळें or वाटोळें लांबोळें होणें g. of s. To be utterly stripped, ruined, demolished, or destroyed. Rate this meaning Thank you! 👍 वाटोळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Round.वाटोळें करणें Spoil, ruin utterly.वाटोळें होणें Be utterly stripped, ruined. Rate this meaning Thank you! 👍 वाटोळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. गोल , गोलाकर , चक्राकार , वर्तुळाकार . Rate this meaning Thank you! 👍 वाटोळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective चेंडूसारख्या आकाराचा Ex. त्याने वाटोळा दगड हातात घेतला. ONTOLOGY:आकृतिसूचक (Shape) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SIMILAR:स्वरूपWordnet:asmগোলাকাৰ gujગોળ hinगोल kanದುಂಡಾದ malഗോളാകൃതിയിലുള്ള mniꯃꯇꯨꯝ꯭ꯇꯥꯕ nepबाटुलो oriଗୋଲ sanगोल tamஉருண்டையான urdمدور , گول Rate this meaning Thank you! 👍 वाटोळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ गोल ; वर्तुळाकार ; गोलाकार ; चेंडूसारखा . २ दीर्घवर्तुलाकार ; लांबट व गोल ; नळकांडयासारखा . [ सं . वर्तुल ; प्रा . वट्टुल ] वि. वाटोळें करणारा ; नाश करणारा . उदंडचि घरें बुडविलीं वाटोळया . । - ब ४९६ . वाटोळा खूर - पु . १ अतिशय खर्चिक घोडा असल्यास त्यास म्हणता . २ ( ल .) उचल्य ; भामटा ; सोदा . वाटोळा गोटा - गोळा - धोंडा - पु . ( ल .) बोलण्या मध्यें वगैरे कधीं सांपडावयाचा नाहीं असा मनुष्य ; धूर्त मनुष्य ; सर्वीशीं किंवा प्रसंगीं सारखा वागणारा , सर्वाशी गोड असणारा , जमवून घेणार मनुष्य . वाटोळें - वाटोळें लांबोळें करणें - ( वाटोळें = शून्य यावरुन ) नाश करणें ; नाहींसे करणें ; समूळ नष्ट करणें . सुयशाचें करिल कां न वाटोळें। - मोउद्योग ७ . २६ . वाटोळें - वाटोळें लांबोळें होण - नाश होणें ; नाहीसें होणें ; नष्ट होणें . वाटोळे चणे -- पु . अव ( गो .) वाटाणे . वाटोळयां गंजिफा ---- स्त्री . एक खेळ .- मखेपु १५९ . Related Words वाटोळा वाटोळा करणें वाटोळा खूर वाटोळा गोटा वाटोळा धोंडा गोल बाटुलो உருண்டையான গোলাকাৰ ದುಂಡಾದ ഗോളാകൃതിയിലുള്ള round वाटकुळें گول గుండ్రని ਗੋਲ ଗୋଲ दुलुर circular গোল ગોળ गुटोळा टेनए वाटला काटगोल ठिला ठिली वाटोळया खुराचा, नाश करील घरादारांचा कालिपास कणगुल कणगोल अवळ्याएवढ़े पूज्य डुबर ढपल ढोंडी ढोंढी तंगावर्त मलखांब सिलारपेसानी आळागोळा चक्करावर धरणें कड्यानाग कड्योनाग कणगुली कुलुंगें घोटवाल चकणी ठिल्या ढबुला चकदळ गुटगुटीत चेंडू कशेला उत्स्यंदित उत्स्यंदितभौमिचारी कडबोळें कुलंगा केंड चकदा roughly जिलीबी दामटा बादरख बादरखा बादरस मल्लखांब फुल बतासा शालिग्राम चाकी गरगरीत गराडा कुलुंगा घड्याळ angular गिरकंडा गिरकांडी जाँत जांत लोढ tubular कमळि कमळिणी कमालिनी तबक टोळ कोडबुळें कोडबोळें चकंदळा चकंद्ळ अपअंगहार अपविध्द जिलबी दामटी बुडबुडा पुतळी वाळा गोटा उबाळा गोदा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP