Dictionaries | References अ अगे जिभे लवसी, आपली आपल्या भोवसी Script: Devanagari Meaning Related Words अगे जिभे लवसी, आपली आपल्या भोवसी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपलीच जीभ जर भलतेच शुब्द बोलली तर त्यापासून आपणांसच त्नास होतो. याकरितां नेहमीं आपण जे शब्द उच्चरावयाचे ते जपून उच्चारले पाहिजेतउगाच भरमसाटपणें बोलण्यांत अर्थ नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP