Dictionaries | References आ आईबापाची कीर्ती, मुलाचे उपयोगी न पडती Script: Devanagari Meaning Related Words आईबापाची कीर्ती, मुलाचे उपयोगी न पडती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य वास्तविक आपल्या कर्तबगारीनें पुढें येतो. त्याचे आईबाप कितीहि मोठे असले तरी त्यांच्या मोठेपणाचा त्यास फारसा उपयोग पुढील आयुष्यांत होत नाही. त्याला स्वतःच्या योग्यतेप्रमाणें जगात स्थान मिळते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP