Dictionaries | References उ उचले Script: Devanagari Meaning Related Words उचले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बाजार भरला नाही तोंच उचल्यांनी कमरा बांधल्याबाजाराची गर्दी झाली म्हणजे उचले लोक आपले कौशल्य दाखवून लोकांच्या वस्तू चोरतात पण गर्दी होण्यापूर्वीच त्यांनी कमर बांधून तयार होणें म्हणजे फार उतावीळपणा दाखविणें होय. यावरून कशास काही ठिकाण नसतां फार उतावळी दाखविणार्या मनुष्याबद्दल ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP