Dictionaries | References

उपनणें

   
Script: Devanagari

उपनणें

 स.क्रि.  ( कृषि . ) वारवणें . उपणणें पहा .
 अ.क्रि.  उपणणें पहा .
   उपजणें ; जन्मास येणें ; उत्पन्न होणें . तंव कृपा उपनली जगन्नाथा । तें परिएसा पां । - ऋ ३६ . तो आतां दमघोषाचां घरी । उपनलासें । - शिशु १६३ . वायांचि धिंवसा उपनला चित्ता । - ज्ञा १ . ६७ .
   झडप घालणें , पडणें . जेयांवरी दृष्टी उपनली । चैतन्यनाथाची । - शिशु ५८३ . [ सं . उद + पद ; उत्पन्न ; प्रा . उप्पण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP