Dictionaries | References उ उभ्या पायानें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उभ्या पायानें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. अतिशय तत्परतेनें शंकरजी व परशुराम हे दोन महत्त्वाकांक्षी ब्राह्मण नेहमीं बाईसाहेबांच्या तैनातींत उभ्या पायानें असतात . - स्वप १३१ . Rate this meaning Thank you! 👍 उभ्या पायानें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | विश्रांति न घेतां सतत उभे राहून फार तत्परतेनें फार कष्ट घेऊन. ‘शंकरजी व परशुराम हे दोन महत्त्वाकांक्षी ब्राह्मण नेहमी बाईसाहेबांच्या तैनातीत उभ्या पायानें असतात.’ -स्वप १३१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP