Dictionaries | References ए एकसारखा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एकसारखा A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; of corresponding look, figure, appearance. 2 ad decl also एकसाहां & एकसोय ad In a uniform manner; without remission or variation--any action or operation proceeding. Ex. ह्या औषधास एकसारखें पथ्य केलें पाहिजे; सकाळपासून ए0 बोलतो आहे; पाऊस महिनाभर ए0 पडला. Rate this meaning Thank you! 👍 एकसारखा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Resembling (one another), of corresponding look, figure, appearance &c. ad Without remission or variation, in a uniform manner. Rate this meaning Thank you! 👍 एकसारखा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अखंड , जुळणारा , नित्य , निरंतर , नेहमी , सतत , सद्दश , सारखे . Rate this meaning Thank you! 👍 एकसारखा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective रूपाने सारखा Ex. ही दोन खेळणी एकसारखी दिसतात. MODIFIES NOUN:तत्त्व ONTOLOGY:बाह्याकृतिसूचक (Appearance) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:एकरूप सारखा समरूप समानWordnet:asmএকে benসদৃশ gujસમાન hinसदृश्य kanಒಂದೇ ತರಹ kasہِوۍ , کُنی kokएकासारकें malസദൃശം mniꯃꯥꯟꯅꯕ nepएकनासे oriସଦୃଶ panਇਕੋ ਜਿਹੇ sanसमान telఒకేలాగా urdہم شکل , یکساں , ایک سا , یک رنگ , یک شکل , جوں کا توں , ملتا جلتا See : एकसमान, सतत, सारखा Rate this meaning Thank you! 👍 एकसारखा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. सदृश ; एकमेकाप्रमाणें ( रुप , आकार , गुण वगैरे ) असणारे . - क्रिवि . अखंड ; न थांबतां ; सतत ; एकसा ; एकाच प्रकारें . सकाळपासून एकसारखा बोलतो आहे . एकाच क्रमानें ; या औषधास एकसारखें पथ्य केलें पाहिजे . [ एक + सदृश ; प्रा . सारिक्ख ; म . सारिखा ] Related Words एकसारखा एकसारखा करणे एकसारखा असणे unvarying invariant changeless सदृश्य होना महर एखे जा ఒకేలా వుండు એકસરખું હોવું सारकें आसप একরকম হওয়া ਇਕ ਜਿਹਾ ਹੋਣਾ ಒಂದೇ ರೀತಿ ಇರು തുല്യരാകുക ஒத்திரு very selfsame identical continually constant लगेतार एकसमान असणे रापा लागणें मिळता-जुळता असणे वरंधार एकजिनसी कुत्र्याचे तोंड शेजीनें अडविलें आणि पुढें गाढव दडविलें अव्यत्यय जणाझणां टेहळता पहरोकरी बसले घडीचा बसलेल्या घडीचा येतांजाता नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार एकतंड एकतंत एकतानपणा समरूप अनिमेषदृष्टी गरीब गडी, गव्हाची वरव दिवसभर चरते, मंगळवार करते लाही उडणें हलकासा ताप झिम खर्च लागे निरंतर त्यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत कवडीची कमाई नाही व घडीची फुरसत नाही उभा पाऊस उठतां लाब, बसतां बुक्की एकतानता एकीसवा अन्मीख जीव घेणें ज्याचें जया ध्यान, तेंच होय त्याचें मन झणाझण डोळा उघडत नाहीं मिळतजुळता भडिमार आशा कपाळ करंटी, लोक लागले पाठीं कांटीशी कांट्या घांसणें उसनवारीची बाकी, उगीच धक्काबुक्की एकसहा एकसाहा एक्सा एक्सान एक्सू समुद्रफेस वरसंदा वरसुंदा जलीं स्थलीं काष्ठीं पाषाणीं (असणारा) डोई फोडणें भडमार भडेमार रापा मेणा आंगाचें चरडुं धगालागीं वतां म्हणु भिस डायता येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं येतां जातां चरती, मंगळवार करती देवढामार पगडबंदाचें पागोटें मोडकें पादाचा नाद आणि नादाचा परमेश्वर करणें हुबहू राहून राहून कातळ एकंकार एकसा एकसुईचा षट्अंगुल अपरिच्छिन्न जिवास खाणें जीव खाणें दालान चुळ चुळदिनीं चुळदिशीं डोळ्यांत तेल घालून पाहणें लहानपणी आई आई, थोरपणी बायलाबाई पण पंचू न देणें उठपळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP