Dictionaries | References

किटणें

   
Script: Devanagari

किटणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To be deeply dirty; to be begrimed. 2 To contract rust--metals. 3 To be cloyed or sated with; to be wearied of. Ex. त्याचें गाणें ऐकतां माझे कान किटले. used mostly of the ears and the hands, sometimes of the teeth. Ex. मागतां मागतां माझे दांत किटले.

किटणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   be deeply dirty. contract rust; be wearied of, be cloyed or sated with. Ex. त्याचें गाणें ऐकतां माझें कान किटले.

किटणें

 अ.क्रि.  १ मळानें खराब बनणें . २ गंज चढणें ( धातु वगैरेवर ). ' फास दिवस किटलेलीं जुनीं पानी हत्यारें ' - फाटक . नाट्यछटा ७ . ३ त्रासणें ; विटणें ; नकोसें होणें . विशेषत ; कान , हात क्वचित दांत यासंबंधे उपयोग उदा० ' मागतां मागतां माझे दांत किटले .' ' त्याचें गाणें ऐकून माझे कान किटले .'

किटणें

   कान किटणें
   वारंवार तीच तीच गोष्‍ट ऐकून कंटाळा येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP