Dictionaries | References क कुटणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुटणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 कुटणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t pound. fig. To drub, thrash, beat soundly; to discuss straitly, consider narrowly, study intently. Rate this meaning Thank you! 👍 कुटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. १ चेंचणें ; चेचून बारीक करणें ; पूड करणें . ' दांभिकता ही हळदी कुटा । ' - मुआदि १ . ६५ . २ ( ल .) ठोकणें ; पिटणे : मार देणें . ' कुटिल प्रजाहि जो गोपीडक तो ब्राह्मणा न कां कुटिल ? - मोविराट ३ . ५ . ३ ( ल .) एखाद्या विषयाची सुक्ष्म छाननी करणें ; अतिशय चर्चा करणें . ४ ( टाळ ) वाजविणे . ' तुं कुटतोस कीं नाहीं रोज टाळ ?' - नामना ६६ . ५ ( ल .) बलात्कारानें संभोग करणें . ( सं . कुट्ट = कुटणें . ते . कोट्ट ; फ्रेंजि . कुर ) अ.क्रि. दुःख मानणें ; कुढणें . ' हर्षे द्रोण न कोपे पुत्रोत्कर्षे कुठे न कुटिताहि । ' - मोद्रोण . ( सं . कुट ; सीगन कुर ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP