Dictionaries | References ख खळें तळवें Script: Devanagari Meaning Related Words खळें तळवें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. मळणी करावयाची जागा (खळे) आणि धानय साठवावयाची जागा (तळवें). २. (ल.) खळ्यावर इकडे तिकडे पडलेले व तळव्यावर पडलेले धान्य. ‘खळे तळवें सगळे अर्धेल्यास देऊं नये, अर्धे आपण घ्यावे व अर्धे त्यास द्यावें.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP