Dictionaries | References घ घायाळ Script: Devanagari Meaning Related Words घायाळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective जाका मार लागला अशें Ex. रेल्वे अपघातांत घायाळ जाल्ल्या व्यक्तींक मुळावे उपचार केले उपरांत तांच्या ठिकाणाचेर धाडले MODIFIES NOUN:वस्तू ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दुखावल्लें जखमीWordnet:asmআহত bdजखम जानाय benআহত gujઘાયલ hinघायल kanಗಾಯಗೊಂಡ kasزَخمی malമുറിവേറ്റ marजखमी mniꯁꯣꯛꯂꯕ oriଆହତ sanपीडित tamகாயமான telగాయపడిన urdزخمی , گھائل adjective जखमी जाल्लो Ex. शिकारी घायाळ सावदा लागीं पावलो MODIFIES NOUN:वस्तू ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:जखमीWordnet:asmবিদ্ধ bdगब्लं गोनां benবিদ্ধ gujવિદ્ધ hinविद्ध kanಛೇದಿಸಿದ kasکمزور , کم طاقتہٕ وول marघायाळ oriବିଦ୍ଧ panਵਿੰਨ੍ਹਿਆ ਹੋਇਆ sanविद्ध tamதுளைக்கப்பட்ட telగాయపరచబడిన urdزخمی , زخم رسیدہ noun जाका घावो जाला असो. Ex. घायाळांक ओश्पिताळांत भर्ती केल्यात. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जखमीWordnet:asmআঘাতপ্রাপ্ত gujઘાયલ hinघायल kasچھۄکہٕ لَد , زَخمی malപരിക്ക് mniꯑꯁꯣꯛꯄ꯭ꯃꯤ oriଆଘାତପ୍ରାପ୍ତ ବ୍ୟକ୍ତି panਫੱਟੜ sanक्षतिमत् urdگھائل , زخمی , مجروح , چوٹ زدہ , زخم خوردہ See : जखमी घायाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 3 Weakened--an enemy, a disease. 4 Affected with shame; unable to hold the head up. Ex. त्याचे पोरीनें व्यभिचार केला म्हणून तो घा0 झाला.ghāyāḷa f A plant. See घायपात.ghāyāḷa n The Shráddh &c. performed to the manes of the slain in battle and of the dead gen. by violent deaths. घायाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Wounded; hurt by a cut or blow. घायाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कमजोर झालेला , जखमी झालेला , मानखंडना पावलेला ( शरीरावरा किंवा मनावर खोल वार होऊन निकामी झालेला , शारीरिक जखम लढाईतली तर मनावरील घाव , सामाजिक अप्रतिष्ठेमुळे झालेला ). घायाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective हल्ल्यात वेध घेतला गेल्याने घायाळ झालेला Ex. शिकारी घायाळ श्वापदाजवळ पोहोचला. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:जखमी विद्धWordnet:asmবিদ্ধ bdगब्लं गोनां benবিদ্ধ gujવિદ્ધ hinविद्ध kanಛೇದಿಸಿದ kasکمزور , کم طاقتہٕ وول oriବିଦ୍ଧ panਵਿੰਨ੍ਹਿਆ ਹੋਇਆ sanविद्ध tamதுளைக்கப்பட்ட telగాయపరచబడిన urdزخمی , زخم رسیدہ See : जखमी, जखमी घायाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ जखमी झालेला ; शस्त्राचे वार ज्याच्या अंगावर झाले आहेत असा ; आघातानें , घावानें , व्याकुळ झालेला . रण तुंबळ , घुमतें घायाळ , गणती नाहीं मुडद्यांची । - ऐपो १८५ . बायका भिवयांचें धनुष्य करून मदनाचे विषारी बाण सोडून पुरुषांना घायाळ करितात . - बाय १३ . २ ( ल . ) ( दाव्यांत , वादांत ) चीत , कुंठित , प्रतिहत केलेला ; पराजय , कुप्रसिध्दि इ० कारणांमुळें मानखंडना पावलेला . ३ कमजोर झालेला ( रोग , शत्रु इ० ). ४ ( लाजिरवाण्या कृत्यामुळें ) मान खालीं घालणारा ; समाजांत ( आपलें ) तोंड लपविणारा त्याच्या पोरीनें व्यभिचार केला म्हणून तो घायाळ झाला . [ घाय ] स्त्री. घायपत - पात पहा . न. १ लढाईत मेलेल्या , अपघातानें मृत्यु पावलेल्या पितरांचें महालय श्राध्द .०चतुर्दशी स्त्री. भाद्रपद शुध्द चतुर्दशी . या दिवशीं घायाळाचें , अपघातानें मेलेल्याचें महालय श्राध्द करतात . Related Words घायाळ घायाळ होणे घायाळ जावप विद्ध जखमी perforate perforated pierced punctured जखम जानाय காயமான ଆହତ বিদ্ধ துளைக்கப்பட்ட గాయపరచబడిన ବିଦ୍ଧ ਵਿੰਨ੍ਹਿਆ ਹੋਇਆ વિદ્ધ घायल होना जखमी जावप زخمی گَژُھن காயமடை గాయపడిన గాయపడు ঘায়েল হওয়া ਜਖਮੀ ਹੋਣਾ ઘાયલ થવું ಗಾಯಾಗೊಳಿಸು മുറിവേൽക്കുക घायल زَخمی ઘાયલ ಛೇದಿಸಿದ മുറിവേറ്റ വധിക്കപ്പെട്ട আহত गब्लं गोनां दुखु मोन ਜਖਮੀ ಗಾಯಗೊಂಡ wounded पीडित maimed दुखावल्लें जख्मी होणे एस्टोनियायी अफगाण पंच्याहत्तरएक विधरणें शिंगाडें चौशिंगा दंडधारी वाहन धांवणी सर्त तुडवणूक हल्लो हुंबणें काळजास घर पाडणें काळजास भोंक पाडणें दगडफेक युगांडी पडल्यावर पाय पडिल्ल्याचेर पाय्म दिवप हताहत उडणारा त्रिशूळधारी तुडवणी बायपास उठाठव घर करणें वाख अपक्षिप्त जांयां लांडगो निकड सुपर्णक घोणाटणें तया आर्यपुत्र उठाठेव ओतप्रोत जायां जखम हल्ला घाय टक्कर नखरा कोल्हा घुमणें जाया चक्री वाक देवदत्त बाण घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP