Dictionaries | References

हल्ला

   
Script: Devanagari

हल्ला

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

हल्ला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

हल्ला

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An attack, onset.

हल्ला

 ना.  एखाद्यावर तुटून पडणे , एल्गार , चढाई . छापाम मारा ( सैन्याचा , पोलिसांचा ).

हल्ला

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या अस्त्र-शस्त्राद्वारे केला जाणारा प्रहार   Ex. अतिरेक्यांचा हल्ला गावकरी अखेर कुठवर झेलतील.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdحملہ , اٹیک
 noun  आघात करण्यासाठी एखाद्यावर झपटण्याची क्रिया   Ex. वाघाच्या हल्ल्याने घायाळ झालेल्या माणसांना दवाखान्यात दाखल केले.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdحملہ , اَٹیک
   see : आक्रमण

हल्ला

   स्त्रीपु . १ चढाई ; छापा . एलगार . शिवाजी आपला पुत्र याजवरी हल्ला करावी . - सभासद १० . २ ( ल ) आवेशानें झटणें ; जोमानें , निश्चयानें एखाद्या कामास लागणें . तुम्ही साप्रत लिहिण्यावर हल्ला मांडला हें काय ? [ अर . हल्ला ]
०हरकत  स्त्री. अडथळा ; त्रास ; विघ्न ; तंटा ; बखेडा . ( सर्वसामान्यपणें ). या वाटेनें तुम्ही खुशाल जा . कोणी हल्ला हरकत करणार नाहीं . हा गृहस्थ बरा आहे ह्यास रुपये दिले असतां कांहीं हल्ला हरकत करणार नाहीं . २ ( चुकीनें ) हिल्ला हरकत . असेंहि रूप आढळते .

हल्ला

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP