Dictionaries | References

चौरंग

   
Script: Devanagari

चौरंग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चौरंगा

चौरंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also to be bound up, hand and foot--a thief &c.

चौरंग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A square stool.
हातांपायांचा चौरंग होणें   To be bound up, hand and foot.

चौरंग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लांकडी चार पायांची घडवंची   Ex. तो चौरंगावर मांडी घालून बसला.
HYPONYMY:
दिवाण
MERO STUFF OBJECT:
लाकूड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आसंदी
Wordnet:
gujબાજઠ
kanಆರಾಮ ಕುರ್ಚಿ
malകട്ടിലില്‍
tamசிறு மரப்பீடம்
telబల్ల
urdچوکی

चौरंग     

 पु. १ चार पाय असलेली , स्नान इ० करतांना बसावयास घेण्यासाठीं केलेली लांकडी चौकी ; लांकडाचें चौकोनी , चार पायांचें आसन , बैठक . २ ( ल . ) - वि . हातापायानें विरहित असा ; पंगु . त्या परतोनि राजकन्येसी सांगती । कीं चौरंगा केला जो निश्चितीं । तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती । घाणा हांकीत बैसला । - शनि २३६ . [ सं . चतुर + अंग ; प्रा . चउरंग ] ( वाप्र . ) चौरंगणें - उक्रि . ( एखाद्याचे ) हातपाय छाटून पंगू करणें ; चौरंग बनविणें . [ चौरंग ]
०होणें   हातापायांचा चौरंग होणें - १ ( थंडीनें , दुखण्यानें ) शरीर आंखडणें ; बसण्याचा एक प्रकार . करून चौरंग चौरंग देहाचा । - भज ५४ . २ ( चोर इ० ) हातपाय जखडून बांधला जाणें .
०वायु  पु. घोडयाचा एक रोग ; यानें घोडयाचे चारी पाय सुजतात . - अश्वप २ . १८० .

चौरंग     

चौरंग होणें
हातापायांचा चौरंग होणें
चौरंगाप्रमाणें शरीराचा आकार होणें
शरीर आखडणें
हातपाय अंगापासून वेगळे करतां न येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP