Dictionaries | References झ झोड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झोड A dictionary, Marathi and English | Marathi English | | jhōḍa f Thrashing. v मार, काढ. 2 fig. A sound cudgeling, a banging. 3 fig. Heavy rain. v बस or पावसानें झोड लावली. 4 Used vulgarly for vehemence and excess gen. Ex. गाण्याची-जेवणाची-लि- हिण्याची-कामाची-झोड Immoderate singing, feasting, writing &c. v लाव, लाग. Rate this meaning Thank you! 👍 झोड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Thrashing. A sound cudgeling, a banging. Heavy rain. Rate this meaning Thank you! 👍 झोड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अतिरेक , खरपूस समाचार , पराकाष्ठा ; ना. आपटणे , चोपणे , ठोकणे , बडवणे , मारणे . Rate this meaning Thank you! 👍 झोड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ठोक ; मार ; चोप . ( क्रि० मारणें ; काढणें ). ( ल . ) यथास्थित दणकणें , झोडणें ; खरपूस समाचार . २ ( भाताची , धान्याची इ० ) झोडपणी . ३ ( ल . ) एकसारखा जोराचा पाऊस . ( क्रि० बसणें ; किंवा पावसानें झोड लावाणें ). ४ अतिरेक ; पराकाष्ठा ; अतिशय चालविणें . उदा० गाण्याची , जेवण्याची , लिहिण्याची झोड . ( क्रि० लावणें ; लागणेम ; पडणें ). आज त्यानें दिवसभर पुरणाची झोड लाविली आहे . [ झोडणें ] पु. १ झोंट पहा . २ दांडगा ; पुंड . - भवि ५३ . १२२ . ३ ( विशेषत : ) निगरगट्ट कूळ . नाहीं गळां पडलों झोंड । - तुगा १२५४ . झोंडगी - स्त्री . निलाजरी ; दांडगी स्त्री . झोंडा झोंडगीचे पोटी । फळें विजाती करंटीं । - तुगा २९७४ . झोडणें पहा .०काम न. ओबडधोबड , साधारण प्रतीचें काम ; ज्याला चातुर्यापेक्षां शक्तीची जास्त गरज आहे असें काम ; अंगमेहनतीचें काम . [ झोडणें + काम ]०कामी काम्या - वि . जिकीरीचें , त्रासदायक , हमालीचें काम करणारा ; कसबी नव्हे असा ( सुतार . इ० ); अकुशल . [ झोड + काम ] Rate this meaning Thank you! 👍 झोड A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | झोड m. m. the betel-nut tree, [L.] Rate this meaning Thank you! 👍 झोड Shabda-Sagara | Sanskrit English | | झोड m. (-डः) The betel nut tree, Related Words झोड पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड बारिशेचा शदत उरस्फोड करणें चुंब आद्दत्त बारीश झिंबड झिंबडी अदखणा barrage वोड ताशिरा लालाभाईचा चुरमा लालाभाईचुरमा घोंगाण चिलखत तासेरा ताशेरा घोंगाट अदत्त लपेट कणिक तान मार सात शर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP