Dictionaries | References

ढिला

   
Script: Devanagari
See also:  ढिलता

ढिला

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
   See : गुरै

ढिला

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Loose, slack; remiss.

ढिला

 वि.  खिळखिळीत , सैल ;
 वि.  अव्यवस्थित , भोंगळ , लेचापेचा , शिथिल . हयगय करणारा ;
 वि.  आळशी , मंद , सुस्त .

ढिला

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  कुणाचाही वचक नसलेला   Ex. प्रशासनाच्या ढिल्या कारभारामुळेच गुन्हेगारांचे फावते
SYNONYM:
भोंगळ अव्यवस्थित शिथिल
   See : सैल, लापट

ढिला

 वि.  
  1. सैल ; घट्ट , आंवळ नसणारा ; खिळखिळीत .
  2. लेचापेचा ; शिथिल ; भोंगळ ; हयगयीचा ; अव्यवस्थित .
  3. सुस्त ; आळशी . तरी आंगे कर्मे ढिला । जो मने विकल्पे भरला . - ज्ञा १३ . ६७७ .
  4. चंचल ; निश्चयरहित . होता प्राप्त गुरुविरह कैसा न म्हणेल मानव ढिला हा । - मोआश्रम २ . ४ .
  5. मृदु : नरम . रसे गाढी वरी ढिली । द्रवभावे आथिली । - ज्ञा १७ . १२८ . [ देप्रा . ढिल्ल ; तुल० सं . शिथिल ; प्रा . सढिळ ] 
कासोट्याचा ढिला - वि . निःशंकपणे जारकर्मास प्रवृत्त असणारा ; व्यभिचारी .
कमरेचा
ढिला - वि . षंढ ; नपुंसक . [ प्रा . सढिळ ]

ढिला

   कमरेचा ढिला
   पौरुषहीन
   नपुंसक.

ढिला

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : ढिलो

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP