Dictionaries | References त तहकीक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तहकीक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : सत्य, छानबीन Rate this meaning Thank you! 👍 तहकीक A dictionary, Marathi and English | Marathi English | | certain, ascertained, authenticated, established. Rate this meaning Thank you! 👍 तहकीक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ सत्य ; निश्चिति ; निर्णयात्मक सत्य ; खरी हकीगत . कांही कदीम सनद असेल ते हुजूर आणून दाखवावी त्याजवरुन तहकीक होईल . - रा १४ . ४ . परंतु तहकीक कळेना . - भाब १२४ . २ खात्री . तहकीक करुन आकार होईल त्याप्रमाणे खर्च लिहिणे म्हणोन . - वाडबाबा २ . १८८ . - वि . निश्चित ; खरे . [ अर . तहकीक ] - कात - स्त्री . १ चौकशी ; तपास ; सत्यान्वेषण ; शहानिशा . सदर्हू गोष्टीची तहकीकात लाविली . - रा १८ . ६० . धाकटे नाना व गोविन्द शिवराम तहकीकात करिता तो ( = तोतया जनकोजी ) थोरात रघोजी असा ठराव झाला . - ख २ . ६३१ . २ हकीकत . दिघा मजकूराची तहकीकात मनास आणतां . - वाडबाबा २ . १५ . ३ खचिती ; खात्री ; निश्चितपणा . [ अर . तहकीक अव . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP