Dictionaries | References

ताटांत जेव तर म्‍हण खापरांत जेवीन

   
Script: Devanagari

ताटांत जेव तर म्‍हण खापरांत जेवीन

   एखाद्या मनुष्‍याला चांगली गोष्‍ट करावयास सांगितली असतां, ते न पटून त्‍याची प्रवृत्ति गलिच्छ गोष्‍ट करण्याकडेच होते, याचे हे उदाहरण आहे. तु०-जेवरे पुता वाटीत तर मी जेवीन करटीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP