Dictionaries | References त ताबा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ताबा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंमल , कबजा , काबू , नियंत्रण ; ना. आळा , संयम . Rate this meaning Thank you! 👍 ताबा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या स्थावर किंवा जंगम गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असण्याची स्थिती Ex. ह्या जमिनीचा कोर्टाने ताबा घेतला. HYPONYMY:विशेषाधिकार एकाधिकार मताधिकार पट्टा आरक्षित जागा अधिकार ONTOLOGY:स्वामित्व (possession) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कबजा कब्जाWordnet:asmঅধিকাৰ bdबेंथायाव लाबोना benঅধিকার gujઅધિકાર hinक़ब्ज़ा kanಅಧಿಕಾರ kasقبضہٕ kokअधिकार malകീഴടക്കല് mniꯈꯨꯗꯨꯝ꯭ꯆꯟꯕ꯭ꯐꯤꯕꯝ nepअधिकार oriଅଧିକାର panਕਬਜ਼ਾ tamஆதிக்கம் telఅధికారం urdقبضہ , قابو , تسلط , اختیار , زور , دعوی , اقتدار noun एखादे कार्य,व्यवस्था इत्यादिची व्यवस्था किंवा त्याचे मार्गदर्शन करण्याची क्रिया Ex. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लगाम स्वाधीनसूत्रWordnet:asmবাঘজৰী kanಹತೋಟಿಯಲ್ಲಿಡುವುದು kasلَگام kokकारबार oriଶାସନ ବ୍ୟବସ୍ଥା panਬਾਗਡੋਰ sanधूः telకళ్ళెము urdباگ ڈور , لگام , ذمہ داری , فرض شناسی , جوابدہی , ضمانت , کفالت , کمان noun एखाद्याला चौकशीसाठी किंवा एखाद्या संशयावरून बंधनात घेण्याची क्रिया Ex. पोलिसांनी गुंडाला ताब्यात घेतल्यामुळे सर्व परिसर शांत झाला ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmহাজোত benহাজত gujહિરાસત hinहिरासत panਹਿਰਾਸਤ sanआसेधः tamசிறைபிடித்தம் telకాపలా urdحراست , قید , نگہبانی See : नियंत्रण, पकड Rate this meaning Thank you! 👍 ताबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. समुदाय . - मनको . पु. कबजा ; अंमल ; नियंत्रण . [ अर . ताबिअ = अनुचर , परतंत्र ] ताबीत , ताबीन - क्रिवि . १ स्वाधीन . फौजेची पाहणी करुन ... त्यांचे ताबीन करुन पाठविले आहे की ते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे . करणे . - रा ६ . ६०३ . [ अर . ताबिईन = अर . ताबिअ अव . ] ताबीनात - वि . हुकमी ; आज्ञेतील ; खडी ; अधिकाराखालील . ही नेहमी फौज बरकराराची ताबिनात . - चित्रगुप्त १४ . सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी व तालुका ताबानीत स्वाधीन होईल . - इमं ८६ . [ ताबीन ] ताबीनाती - ति - स्त्री . व्यवस्था ; बरदास्त ; सेवा . सुभेदाराने आपला कबिला देखील दोन महिने त्या जागी राहून आरमाराची ताबिनाति करावी . - मराआ ३६ . ताबे - वि . अधीन ; ताब्यांत . याजवर जशी मर्जी . ताबे मर्जीच्या . विशेष काय लिहावे . - रा ५ . ९१ . [ ताबा ] ताबेगहाण - पु . १ ऋणकोचा कांही ऐवज , मालमत्ता इ० गहाण म्हणून आपल्या ताब्यात ठेवून कर्ज देण्याचा प्रकार . अमलगहाण . याच्या उलट नजरगहाण . २ असल्या कर्जाच्या पोटी गहाण ठेवलेला ऐवज , शेत इ०ताबेदार वि. ताब्यात असलेला ; हुकुमतीत वागणारा ; अधीन ; बंदा ; नोकर . [ ताबा + फा . दार प्रत्यय ] ताबेदारी स्त्री . १ दास्य ; परतंत्रता ; परस्वाधीनता . २ नोकरी . [ ताबेदार ] ताब्याखाली , ताब्यांत अमलाखाली ; आज्ञेतील ; अंकित ; कबजाखाली . ताबीत पहा . [ ताबा ] Rate this meaning Thank you! 👍 ताबा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ताबेदार तट्टू आणि बजरबट्टू आपल्या वळणांतले, मालकीचे तट्टू असले म्हणजे ते फार चलाख असते किंवा ताबेदार माणसाला चलाख व्हावेच लागते. Related Words ताबा ताबा मिळवणे कारबार धूः لَگام కళ్ళెము বাঘজৰী ਬਾਗਡੋਰ ଶାସନ ବ୍ୟବସ୍ଥା ಹತೋಟಿಯಲ್ಲಿಡುವುದು control क़ब्ज़ा बेंथायाव लाबोना பொறுப்பு ஆதிக்கம் കീഴടക്കല് કમાન ਕਬਜ਼ਾ ଅଧିକାର കടിഞ്ഞാണ് कमान अधिकारः बेंनाय অধিকার অধিকাৰ قبضہٕ అధికారం লাগাম અધિકાર gaining control अधिकार seizure ಅಧಿಕಾರ capture secure custody legal custody proper custody स्वाधीनसूत्र safe custody personal custody bona fide occupation care and custody compensation for the use and occupation काबीजाती cash tender offer maintenance and safe custody of government vehicle motor control occupantion कब्ज तसर्रूफ adverse possession आरेखा इंद्रियदमन जीभ निसरडी जीभ शिंदळ दस्तगाह जागा घेणे तुर्काण डोंगरी मोर नाचविणें बंधान पोटाचा अदळ सैल दोरी देणें सोडणें custody occupation आमलाफै ला खोगीर लादणें काबजात इज्ना कबज्गिरी ताबी ठेका लावून देणें मनोनिग्रह मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत नऊ पायक, दहावा नायक हुकुमत कबजा काबू उघडा माथा गांजेवाला चुंगाल टाळूवर मिरे वाटणें ठेंगेठोक ढिली दोरी मुतसील preoccupy हुकमत आधीं होता मठ, त्याला बांधला तट आपली इच्छा हुकमी धरी, ती ज्ञानवृद्धीपेक्षां बरी आळाबंदा (गो.) आळेबंध (क्व .) सयजन गहाणखत जन्मापासून मरणापर्यंत सर्व गोष्टी अनिश्र्चित असतात तसरुफ तसरुफाती बेदखली भणना, गणना, चातुर्य तीन्ही बाता सहेल, कामदहन, मनवशकरण, गगन चढन मुष्केल भोगणे मुतसरूफ मुतसर्रिफ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP