Dictionaries | References त तोफ Script: Devanagari Meaning Related Words तोफ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : नाळ तोफ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A cannon or great gun. v मार. तोफ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A cannon or great gun. तोफ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun आत दारुगोळा भरून तो मारण्याचे यंत्र Ex. इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला HOLO MEMBER COLLECTION:तोफखाना HYPONYMY:जाळ जंजाल गजनाल MERO COMPONENT OBJECT:कान ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকামান bdकामान benকামান gujતોપ hinतोप kasتوپ kokनाळ malപീരങ്കി mniꯇꯣꯞ nepतोप oriତୋପ sanदूरवेधिनी tamபீரங்கி urdتوپ तोफ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ आंत दारु भरुन बार काढण्याचे , गोळे फेकण्याचे यंत्र . ( क्रि० मारणे ). [ तुर्की तोप ] ( वाप्र . ) तोफेच्या तोंडी देणे - १ ( एखाद्यास ) संकटाच्या , कठिण परिस्थितीच्या तोंडी देणे . २ ( एखाद्या कृत्याचे ) दुष्परिणाम भोगण्यास पुढे करणे . सामाशब्द - तोफखाना - पु . १ तोफांचा समुदाय . २ तोफा , दारुगोळा इ० युद्धसामग्री ठेवण्याचे ठिकाण . [ तोफ + खाना = घर , ठिकाण ] तोफची - तोपची पहा . तोफजी - स्त्री . गोलंदाजी . बर्कदाजी व तोफजी फिरंगी याची निस्सीम म्हणावी तैसी . - ब्रप ७७ . Related Words तोफ तोफ पाडणें cannon तोफ खाना तोफ गोळा توپ কামান नाळ कामान दूरवेधिनी ତୋପ તોપ ఫిరంగి பீரங்கி ਤੋਪ ತೋಪು तोप പീരങ്കി gun lathe anti-aircraft gun मुकी पाडणें machine gun दुर्हाटी देगंदाज gun metal उलाटयंत्र तोफची cannon-shot gun आहाकाप्या जाणें सरबत्ती उडणें सरबत्ती झडणें होणें शुतर गोंडें हत्यार जंबुरक जंबुरा जंबूर तोफगाडा मोर्चे लावणें सुतरनालसुत्रनाल सुतारनाळसुरनाल शुतुर नाळ गुळॉ पाच्छाचॉ, फार मारु कितें? उल्हाटयंत्र गोळा वाजविणें धोंधो धोधोधो सुंबा सुंभा गर्भछाट दिवार दिवाल दिवाळ दुरटा गजनाल गरजणे वन्हि डागणें डाग देणें भुमकणें फैर धाडकन धाडकर धाडदिशी देवड mortar घुमघुमणें अडहतेर अडहत्यार तोफखाना लगाव रामचंगी रेंकला रेकला धोधो धडाडणे अठरा कारखाने झाडणे झिंजारणें दारू मोरचाल मोरर्चाल आगी गुबारा जामगी जंत्र भांडें गिरा झिंजाडणें टिपण बासन रोंख मुलूक मोरचा मोर्चा धडधड कडक खळी उडणे सलाम Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP