Dictionaries | References द देऊळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देऊळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | An idol-house; a temple. Rate this meaning Thank you! 👍 देऊळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n An idol-house; a temple. Rate this meaning Thank you! 👍 देऊळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. देवघर , देवालय , पवित्रस्थान , प्रार्थनागृह , मंदिर . Rate this meaning Thank you! 👍 देऊळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun देवाची मूर्ती स्थापून तिची पूजा केली जाते ते ठिकाण Ex. आज त्या देवळात मोठा उत्सव आहे HYPONYMY:अग्यारी देवळी देवाचे मंदिर सुवर्ण मंदिर जैन मंदिर बौद्ध मंदिर देवीमंदिर पगोडा MERO COMPONENT OBJECT:गाभारा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मंदिर देवालयWordnet:asmমন্দিৰ bdथानसालि benমন্দির gujમંદિર hinमंदिर kanದೇವಾಲಯ kasمَنٛدَر kokदेवूळ malമന്ദിരം mniꯂꯥꯏꯁꯪ nepमन्दिर oriମନ୍ଦିର panਮੰਦਰ sanमन्दिरम् tamகோயில் telగుడి urdمندر , معبد , مقام پوجا , پوجا استھل Rate this meaning Thank you! 👍 देऊळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. देवघर ; देवालय ; मंदीर . [ सं . देवालय ; प्रा . देउल ; फ्रेंजि . देवेल ( देव , स्वर्ग ); आर्मे . लेवल ( देव ); पोर्तु . देबेल . ] न. देवघर ; देवालय ; मंदीर . [ सं . देवालय ; प्रा . देउल ; फ्रेंजि . देवेल ( देव , स्वर्ग ); आर्मे . लेवल ( देव ); पोर्तु . देबेल . ]०घांट स्त्री. १ मंदिरातील घंटा ; २ ( ल . ) बडबड्या , बढाईखोर माणूस .०घांट स्त्री. १ मंदिरातील घंटा ; २ ( ल . ) बडबड्या , बढाईखोर माणूस .०राऊळ न. मंदिर व राजवाडा . म्ह ० देवळी रावळी तीनदां = अनेक यत्न केल्याशिवाय हाती घेतलेले काम सोडू नये .०राऊळ न. मंदिर व राजवाडा . म्ह ० देवळी रावळी तीनदां = अनेक यत्न केल्याशिवाय हाती घेतलेले काम सोडू नये .०वाडा पु. देवळाभोवतालचे सेवक राहावयाचे आवार .०वाडा पु. देवळाभोवतालचे सेवक राहावयाचे आवार . Related Words मर्यादी (देऊळ) पाण्यांत देऊळ असणें देऊळ देवूळ निम्मी मशीद, निम्में देऊळ मंदिर देव देउळांत आणि देऊळ देवांत कुत्रें भुंकले म्हणून देऊळ विटाळत नाहीं مَنٛدَر ਮੰਦਰ ದೇವಾಲಯ थानसालि గుడి মন্দিৰ ମନ୍ଦିର മന്ദിരം मन्दिर मन्दिरम् கோயில் মন্দির મંદિર देवळाची गेली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट देवळाची फुटली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट धडे देवळांत, चित्त पायपोसांत देवाइले देवाईल उग्रांदेत्य झाडपिद्या मांदिर रेवरि बांधिल्लें रावळार रेविंरि बांधिल्लें रावळार महिनेवाला मुधादित्य उरगुडें उरगुढें वाटेवरचा हरि, रामराम करी टिपगारी टिपगिरी टिब्बा डाव्या बाजूला रमेदी देवाची गेली घांट, तर पुजार्याचें गेलें शेत (झ्यांट) दुर्गाडी शून्यमंदिर घोंगशी साईबाबा देवाचे मंदिर अगेरी देवळी कळसास येणें इगर्ज गोरखपुर शिर्डी shrine गांव जळतो तरी हनुमंत बाहेर गांव जळाला, मारुति (हनुमंत) गांवनिराळा देखल्या देवा दंडवत नाथाच्या घरची उलटीच खूण मंदीर काठमांडू कंगुरा कंगोरा अग्यारी साजें गूड भंगसाळ नगारखाना घुमट उद्धारणी सातारी देवालय राऊळ उद्धारण अभिगमन temple कळस घाडी अमोनिया ठाकुर ठाकूर राउळ निसबत अंगचा अनर्थ आयतन वेदिका वेदी शेजार बस्ती वेदि अनाहत मठ किरण शिखर संस्थान जीर्ण ठाण गूढ झाडणें स्वस्तिक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP