Dictionaries | References

पाद्यास पावली, उपाध्यास चवली

   
Script: Devanagari

पाद्यास पावली, उपाध्यास चवली

   पाद्यपूजा करण्याकरितां जर पावली खर्च व्हावयाची असली तर उपाध्यास दक्षणा चवलीच्यावर मिळणें शक्य नाहीं. जशी मुख्य गोष्ट असेल त्यामानानें आनुषंगिक गोष्टीस महत्त्व असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP