Dictionaries | References न नवरी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नवरी A dictionary, Marathi and English | Marathi English | | the name of the smaller screwbeam of a sugarpress. 5 A female screw gen. Rate this meaning Thank you! 👍 नवरी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A bridge. A girl arrived at the marriageable age. Rate this meaning Thank you! 👍 नवरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun जिचे लग्न ठरले आहे, चालले आहे अशी स्त्री Ex. नवरीसाठी सोन्याचे दागिने आणले ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वधूWordnet:asmকইনা bdहिनजावगोदान benকনে gujનવવધૂ hinदुल्हन kanವಧು kasمہریٚنۍ kokव्हंकल malവധു mniꯀꯅꯌ꯭ꯥ nepबेहुली oriନବବଧୂ panਨਵੀਂ ਵਿਆਹੀ tamமணமகள் telపెళ్ళికూతురు urdدلہن Rate this meaning Thank you! 👍 नवरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ वधू . २ विवाहयोग्यता आलेली , उपवर मुलगी . ३ ( खा . ) पत्नी ; बायको ( प्रायः ऋतुस्नात न झालेल्या विवाहित मुलीस उद्देशून योजतात ). ४ उंसाच्या चरकाच्या दोन लांटांपैकी किंचित लहान असलेली लाट ; मादी . ४ दाराच्या झडपांना असलेली लोखंडी पट्टी ; मादी . [ सं . नववरिका - नोवरिका - नोआरिआ - नवरिआ - नवरी - मसाप १ . २ . १० ] स्त्री. ( व . ) ज्वारी खुडण्याची मजुरी देण्याची टोपली . आज खुडण्याचा भाव किती नवर्या आहे . स्त्री. ( सांकेतिक ) पैसा . नवरी कोट ( एक कोट रुपये ) पावली . - रा ३ . २२० . Related Words नवरी नवी नवरी नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं जाणती नवरी नवी नवरी बोर्याचें अंथरुण ਨਵੀਂ ਵਿਆਹੀ उतावळी नवरी, झाली लग्नापायीं बावरी उतावळी बावरी (बाहुली), म्हातार्याची नवरी वधूः व्हंकल दुल्हन बेहुली न कर्तीची नवरी, देजानीं मोडली नवरा एकपट तरी नवरी चौपट مہریٚنۍ மணமகள் పెళ్ళికూతురు हिनजावगोदान কইনা কনে ନବବଧୂ ವಧು വധു आवडीने केली नवरी, तिची गांवामध्ये नित्य फेरी नवरा आला वेशीपाशीं, नवरी झाली विटाळशी सारी नवरी चांग आणि एका डोळयांत वांग नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं (चें) कारण नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं प्रयोजन नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण न्हाण्याचे वेळी नवरा नवरी थुकली, आईला उकळी फुटली دلہن નવવધૂ व्हकाल व्होकल नवरीस नौसरण होकली होकाल आयूची व्होंकॉल, फाल्या रांड व्हंकल मोरुं वरेत मोरूं, आमचि दक्षणा आपकां मेवदि मुडुंग्रें मुसळें नोवरा होकल मरुं, नाजाल्यार न्हवरो मरुं, होवळयो रहात वर्णाक केळवली वाकून बघणे बळीया हिरोनि नेती बाळा तेथ कैचा सोहळाः रुखंत मोठी जाऊ नौरा नौरी नौसागर पाळनेत वोरेतु बेडिक्की जावो, वोक्कल बेडिक्की जावो, बडी भटटा दुड्डु हत्तारी उड्डेयी गांडीक ना गांडेपोतें, नी कौतुकाने व्हाकोल हाडली खातली कितें? भावकादेवी मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्हाडयांची घाई नोवरी हंडापळी हळद खेळणें होकल अंगाला लावणें अंबुली भटो भटो, आपल्यो वाटो भावकाई भावका देवी देखला गोहो, लागला लोहो उजवट भावका अगाजणें शेजारची व्होकाल कुंडी शेजारची व्होकाल कुवडी बोहल्यावर का रंडकी होईना, भटास दक्षिणा मिळण्याशीं कारण आठवर अंतःपाट अंतरपाट थोराड भाणस म्हुर्तां वेळार सांसवां पिड्डुको एक करप नवरानवरी एक, वर्हाडी अनेक bride उपाध्या वहू दिंडा चाली डालन डालान हंडा कुरवंडी अंतःपट वधू थाळा जाणता बांगडी बाशिंग उपाध्याय नादणे मुसळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP