Dictionaries | References ज जाणता Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जाणता A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; a cunning man, a quack, a horse-doctor, a water-diviner, a thief-tracker &c. 3 A connoisseur or judge, one capable of appreciating matters: also one that can discern and estimate merit, a patron. 4 Arrived at years of discretion. Rate this meaning Thank you! 👍 जाणता Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Knowing. Well-skilled. A judge, one capable of appreciating matters; also he that can discern and estimate merit. Arrived at years of discretion. Rate this meaning Thank you! 👍 जाणता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अनुभवी , शहाणा , समजदार , समंजस , सुजाण ; वि. गुणग्राहक , जाणकार , पारखी . Rate this meaning Thank you! 👍 जाणता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : प्रवीण, अनुभवी Rate this meaning Thank you! 👍 जाणता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ शहाणा . भव बुडवी म्हणुनिच तव भजनीं सनकादि जाणता रमला । - मोउद्योग . ६ . १ . २ जाण , निपुण . ३ तरबेज ; हुशार ( रोग बरा करण्यांत , सूतिकाशास्त्रांत ); पंचाक्षरी ; मांत्रिक ; वैदू ; पशुवैद्य . ४ ( ल . ) धूर्त ; लुच्चा ( जसें - चोराचा माग लावणारा , पाण्याचा थांगलावणारा ). ५ निवाडा करणारा ; न्यायाधीश . ६ एखाद्या गोष्टीचा गौरव करणारा ; गुणग्राहक ; आश्रयदाता . शास्त्रविद्येचा आतां कोणी जाणता नाहीं . ७ ( श्रम , उपकार इ० ) ओळखणारा ; आभारी होणारा . मी नित्यश ; विचारपूर्वक लिहिण्याचा श्रम करितों याचा जाणता कोणी नाहीं . ७ परीक्षा करणारा ; परीक्षक ; बर्यावाइटाची पारख करणारा . ८ वयांत आलेला ; सजाण . ९ वडीलधारा ( माणूस ) [ सं . ज्ञा ]०वर नवरा - पु . वयांत आलेला नवरा . जाणती - स्त्री . १ बुध्दि . धर्माधर्म रूपें जियें । तियें न चोजवितां जाये । जाणती जे . कां । - ज्ञा १८ . ७२० . २ ( कु . ० वयात आलेली , ऋतुमती स्त्री . [ सं . ज्ञा ]०होणें ऋतुस्नान होणें ; न्हातीधुती होणें .०कळा स्त्री. १ परिपक्व , पूर्ण ज्ञानाचें तेज . ( जाणपणा आल्यावरचें ); बुध्दीची चमक ( क्रि० येणें ). २ बुध्दि ( जिवंत प्राण्याची ) ( कलांपैकीं एक ). जीवनकळा , प्रेतकळा ह्यासारखीं आणखी दुसरीं रूपें होतात . ३ अप्रत्यक्ष विषय दर्शन ; त्रिजगत आणि त्रिकाल यांमधील गूढ वस्तूचें ज्ञान . ४ ज्याच्यामुळें भूतबाधा जाणली जाते असा एक मंत्र .०वधू नवरी - स्त्री . जाणती अर्थ २ पहा . ( क्रि० होणें ). Related Words जाणता ज्ञान जाणे तो जाणता नोहेः क्रिया करीतुसे तो जाणताः जाणता नवरा जाणता वर आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप experienced experient accomplished complete विज्ञाता पाणी खाल्लेला ज्ञेत आरीफ धीमान सज्ञान विदू जाणसळ जाणसाळ जाणावें ज्ञात्यानें अनुमानानें परीक्षा करावी पोख्तकार वेत्ता गुणिया अकारीब सरसुंदा सरसोंदा दरद्याजवळ दुःख सांगावें कळ्हो विद समंजस चौभास सुजाण सुविद्य वकूफ वकूब वाकफ बालस्तावत् क्रीडासक्तः बुद्धिगम्य माकूल मानमार्ग सुज्ञ कडाड विज्ञ विद्वान वाकब वाकीफ दगडाची नाव विद्वान् वाजी माहिती मर्मज्ञ नेण जाण विचक्षण शंका बंदर निवडणे ग्राहक चोख ग्राह जीन कारण समज संज्ञा कवि नागर ३२ कृत गुण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP