Dictionaries | References

होकल मरुं, नाजाल्यार न्हवरो मरुं, होवळयो रहात वर्णाक

   
Script: Devanagari

होकल मरुं, नाजाल्यार न्हवरो मरुं, होवळयो रहात वर्णाक     

( गो.) नवरा मरो कीं नवरी मरो, वर्‍हाडी बायका आपल्या वरणासाठीं घाबर्‍या झाल्या आहेत. त्यांना जेवणच दिसत आहे ? तु०- नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP