Dictionaries | References

पायलीची पिठी, बोटान्‌ चाटी, अदमणाची न्याहारी सवामणाची दोनपारीं

   
Script: Devanagari

पायलीची पिठी, बोटान्‌ चाटी, अदमणाची न्याहारी सवामणाची दोनपारीं

   पायलीभर पीठ सहज बोटानें चाटून टाकणारी व न्याहारीला अदमणाचें व जेवणास सवामणाचें अन्न लागणारी. अतिशय खादाड, अधाशी बायको.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP