Dictionaries | References

भडकावणें

   
Script: Devanagari
See also:  भडकविणें , भडकाविणें

भडकावणें     

स.क्रि.  
( आवाज होईल अशी ) तोंडांत मारणें ; चपराक देणें ; चमकावणें ( चपराक , थप्पड इ० ). त्याचे तोंडीं जेव्हां एक भडकाविली तेव्हां तो उगा राहिला .
फेंकणें ; झुगारणें . भूगोळदुर्गीं पांचही यंत्रें । स्वसत्ता औषधीचीं पात्रें । भरोनिया स्मरारिमित्रें । भडकाविलीं दुष्टांवरी । - ह २६ . १६ . [ भड = चपराकीचा आवाज ] भडकी - स्त्री .
उत्तेजन ; भर ; चिथावणी . ( क्रि० देणें ).
उडीवर उडी घालून बोलणें ( विक्रीच्या पदार्थांकरितां ). ( क्रि० देणें ; करणें ). भडक्या - वि . भटक्या .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP