Dictionaries | References म मुदा Script: Devanagari See also: मुद्दा Meaning Related Words मुदा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 mudā & मुदाई Usually written मुद्दा & मुद्दई. मुदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कांहीं विधान , गोष्ट इ० स्थापित करण्यास आधारभूत असलेलें प्रमाण ; पुरावा .बाब ; बाबत .मतलब ; तात्पर्य ; हेतु ; मुख्य गोष्ट .ज्यावर भाषण करावयाचें किंवा लिहावयाचें तो विषयविभाग .बोलण्याचा किंवा लिहिण्याचा रोख , दिशा .अट ; शर्त ; मानस ; मंतव्य ; हेतु . जे काय दीलचे मुदा असेल ते कबूल - भाद्विसवृ १७९१ .मार्गदर्शक चिन्ह , खूण ; साधन ; आरोप . याजकडे खुनाचा मुद्दा लागला . - वाडबाबा २ . ५० . [ अर . मुअदा ]०पत्ता पु. पुरावा ; साक्ष ; आधार ; थांग ; मागमूस ; धागादोरा ; थांगपत्ता . मुद्यापत्त्यानिशीं क्रिवि . योग्य पुराव्यानें . मुदामक्सूद पु .हेतु .अर्ज ; विनंति . यांनीं कागद लेहून आपला मुद्दामक्सूद पाठविला जे . - रा १७ . ३३ मुद्देदार - वि . मुद्दे असलेला ; मुद्दई ; वादी ; फिर्यादी . मुद्देनजर - स्त्री . लक्ष्य . [ फा . मुद्द + नझर ] मुद्देमाफक , मुद्देमाफीक - क्रिवि . इच्छेनुसार ; इच्छेप्रमाणें . सत्वर फौजेसह वर्तमान येऊन मुलाजमत करीत त्यांचे मुद्देमाफीक सर्व होऊन जाईल . - रा ८ . २०७ . मुद्देवार - क्रिवि . मागणीवार . चाकर असतां रोजमुरे न घेतां गैरशिस्त मुद्देवार जाब घालूं लागले . - होकै १३ . मुद्देसूद - वि . मुद्यास धरुन असलेलें ; प्रमाणशुद्ध ; संगतवार . मुद्याचा मनुष्य - पु ( व . ) मुख्य मनुष्य ; सूत्रधार ; सूत्रचालक . मुद्याची गोष्ट - स्त्री . ( कायदा ) जीवरुन कोणतीहि जबाबदारी , हक्क किंवा नालायकीबद्दल अनिवार्य अनुमान निघतें अशी गोष्ट ; ( इं . ) फॅक्ट इन इशू . मुदा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मुदा f. af. See below.मुदा f. bf. pleasure, joy, gladness, [MBh.] ; [Kāv. &c.] मुदा Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मुदा f. (-दा) Happiness, joy.E. मुद् to be happy, अङ् and टाप् affs. ROOTS:मुद् अङ् टाप् Related Words मुदा jocundity gayety मुदान्वित gladness ओगराळें विकस्व आकर्णनम् jollity heyday hilarity निवेशनम् merriment mirth fun pleasure joy hail विष्टर गेंद मनकर cheer स्म मुद् मुद्दा delight beam please वृत्त वायु सूत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP