Dictionaries | References र रुख Script: Devanagari See also: रुंख , रुखा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रुख हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : चेहरा, दिशा, नरकट, गाल, चेष्टा, रुख़, हाथी, मुँह, रुख़, रुख़ Rate this meaning Thank you! 👍 रुख A dictionary, Marathi and English | Marathi English | | Esp. in Konkan̤. A tree: also a tree cut down to a stump, or a pollard, or a tree without branches, or the lower part of the trunk. 2 The beam on which an end of the कणेकड of a waterwheel rests and revolves. Rate this meaning Thank you! 👍 रुख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. इच्छा ; रोख . [ हिं . ] न. ( चंद्रपुरी ) पाण्यांतील नाव ; पाण्यावरुन जाण्याकरितं केलेले लांकडी साधन ; डोंगा . [ सं . वृक्ष ] बुद्धिबळातील हत्ती . [ इं . रुक ] पु. तोंड ; चेहरा . झाड ; वृक्ष . वाटते रुखावरी चढोनि । - दावि १३ . तोंड . ते इंग्रजी वकिलास रुख देणारच नाहीत . - दिमरा १ . ५४ . झाड ; वृक्ष . रुखु मोडिले हे वणितां । - दाव ४६० . लक्ष्य ; रोंख ; दिशा ; इरादा ; रीत . रुख कोणीकडे जावयाचा हे समजले नाही . - रा १० . २६५ . [ फा . रुख ] खोड ; फांद्या तोडलेले झाड ; बोडके झाड ; खोडाचा खालचा भाग . बाजू ; दिशा ; बिंदु . - सक्रि . रोखणे ; अडविणे . [ हिं . ] रहाटगाडग्याच्या कणकेकडाची टोके ज्या दोन आडव्या लांकडावर टेकलेली असतात ती प्रत्येक .०घेणे ( ना . ) तोंड देणे . शाखारहित झाड ; झाडाचा सोट .०न - समोर बोलणे न करणे . आनि स्वामीकडील धॊंडाजी अगर आम्हासी रुख देत नाही . - पेद १० . ७२ . रहाटगाडग्याच्या कनेकडांची टोके ज्या दोन आडव्या लांकडावर टेकलेली असतात त्यापैकी प्रत्येक . [ सं . वृक्ष ; फ्रें . जि . रुक ] रुखराए - ये - पु . अव . झाडाचा बुंधा . [ सं . वृक्ष ] ( महानु . ) मोठी झाडे ; थोर वृक्ष .देणे - समोर बोलणे न करणे . आनि स्वामीकडील धॊंडाजी अगर आम्हासी रुख देत नाही . - पेद १० . ७२ . अश्वत्थ ; पिंपळ . तैसे रुखराए पाझिरैले । अंतराळी । - शिशु ६१७ . [ सं . वृक्षराज ] रुखाडी , रुखांडी , रुखांड्या , रुखी , रुख्या - वि . झाडावर चढण्यांत नेहमी पटाईत ; नेहमी झाडावर चढणारा . [ रुख ; सं . वृक्ष ] रुखाडुं - न . ताडावर किंवा माडावर चढणारा पायाला दोरीचा घालतो तो फासा ; पायंडा . [ रुख ] रुखाळूं - न . झाडावर वाढणारे एका जातीचे अळूं . [ रुख + अळूं ]०मिळविणे ( व . ) मिळते घेणे ; सलोखा करणे . Related Words रुख रुख होना रुख न देणें रुख करना रुख घेणें रुख मिळविणें mental attitude रुख पळौन साल काड्ची भूक खाई रुख अभिमुखय दिशेला असणे நோக்கு सिगां बाहागो जा দিশ থকা ମୁହଁ କରିବା ਰੁਖ ਹੋਣਾ દિશા હોવી ಎದುರಿಗಿರು attitude mien comportment rook bearing cheek ఉండు human face castle presence ഇടിക്കുക face front undertone येवप direction depart মুখ रुख़ होना tone of the market go away look price behaviour go आंगरुखा वृख लखरुखा सिँचनु् रबरी कांदल कावरुख bearish ताछ्नु महाद्रूम रुंख आलुबखडा वनस्पतिशास्त्री अविलास हातन खोवणें कांदळ रुखा भोजपत्र फळ हातणी हातनी दिशा बे अर्जुन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP