Dictionaries | References

रुमाल

   
Script: Devanagari

रुमाल     

noun  मोखां बायदिफोर हुगारनायनि थाखाय बाहायनाय बर्ग महरनि जि थुख्रा   Ex. सीताया गावनि थाखाय जोबोद समायना रुमाल बायदों
MERO STUFF OBJECT:
जि
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उरमाल आंसा
Wordnet:
asmৰুমাল
benরুমাল
gujરૂમાલ
hinरूमाल
kanಕರವಸ್ತ್ರ
kasرُمال
kokलेस
malതുവാല
marरुमाल
mniꯔꯨꯃꯥꯜ
nepरुमाल
sanलक्तकः
telరుమాలు
urdرومال , دستی

रुमाल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : रूमाल

रुमाल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पगडी, लेस

रुमाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

रुमाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A handkerchief, a towel. Any square piece of cloth. A bag of papers of accounts.

रुमाल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जेवताना अंगावर अन्न सांडू नये म्हणून वापरायचा आणि हात,तोंड पुसायचे सुती कापड जे विशेषतः जेवणाच्या टेबलावर ठेवले जाते   Ex. जेवताना नॅपकिन मांडीवर ठेवले असता कपडे खराब होत नाही.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नॅपकिन
Wordnet:
asmনেপকিন
bdफालि
benন্যাপকিন
gujનેપકિન
hinनैपकिन
kasنافکِن
kokनॅपकीन
malകൈലേസ്
mniꯅꯦꯄꯀꯤꯟ
nepनेपकिन
oriରୁମାଲ
tamகைக்குட்டை
telతువాలు
urdنپکِین
noun  तोंड,हात इत्यादी पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडाचा तुकडा   Ex. बंडूचे तोंड आईने रुमालाने पुसले.
MERO STUFF OBJECT:
कापड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हातरुमाल
Wordnet:
asmৰুমাল
bdरुमाल
benরুমাল
gujરૂમાલ
hinरूमाल
kanಕರವಸ್ತ್ರ
kasرُمال
kokलेस
malതുവാല
mniꯔꯨꯃꯥꯜ
nepरुमाल
sanलक्तकः
telరుమాలు
urdرومال , دستی

रुमाल     

 पु. 
 पु. रुमालभर अंतर ; एक फुट . ' त्यांना वाटलें होतें कीं सर्व विहिर एक रुमाल खोल गेली कीं दहा आणे झाले .' - स्मृतिचि १३९ .
चौकोनी वस्त्र ; फडका ; तोंड पुसणे , हात पुसणे इ० करितां उपयोगांत आणावयाचे वस्त्र .
डोक्याला गुंडाळण्याचे चौकोनी वस्त्र .
वेष्टनवस्त्र ; कागद , वह्या इ० गुंडाळून बांधून केलेले गांठोडे ; दप्तर .
राजेरजवाडे इ० च्या वर वारण्याचे शेल्यासारखे वस्त्र . रुमाल दीपिका विजने वारिती करी । सप्र २१ . ३१ .
तहाचे निशाण . लढाईत सेनापतीने किंवा राजाने रुमाल फिरविला तर तो दुसर्‍या पक्षाच्या राजास किंवा सेनापतीस शरण गेला असे पूर्वी समजत .
देशपांड्याला किंवा कुळकर्ण्याला दिलेली इनाम जमीन . ( हीस असे नांव पडण्याचे कारण या लोकांना रुमाल किंवा दप्तर बाळगावे लागते . )
( खा . ) उपरणे . ( कों . ) हुर्माल . [ फा . रुमाल , रु = चेहरा + माल ] रुमाली - स्त्री .
( व्यायाम ) मुद्गल फिरविण्याचा एक प्रकार .
 पु. चढ्ढी ; ( माळवी ) लंगोट . पहिलवानाने जांगियाचे आंत रुमाली घातलेला असून .... - पहिलवान व कुस्ती ११ .
( बेरडी ) शरीर आंत जाईल असे भिंतीला किंवा धाब्याला पाडलेले भोंक . - गुजा १० .
कबूतराचा एक प्रकार - जात . - वि . चौकोनी . रुमाली गज - पु . कापड मोजण्याचा १४ तसूंचा गज . जमीन मोजण्याचा १६ तसूंचा गज असतो त्यास रेशमी गज म्हणतात . रुमाली घडी - स्त्री . चोळखण इ० ची एक प्रकारची त्रिकोनी घडी ; शिंपी घडी . रुमाली पाटी - स्त्री . दोन , तीन पायल्या धान्य राहील अशी बांबूची पाटी , टोपली . रुमाली रस्ता - पु . एकमेकांस काटकोनांत छेद देणारे रस्ते . रुमाली रस्ते बांधून चार । - अफला ४९ . रुमाल्या - वि . नेहमी डोक्यास रुमाल बांधणारा व कधीहि पागोटे न घालणारा .

रुमाल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  अनुहार आदि पुछ्ने कपडाको चौकुने टुकुरो   Ex. सीताले आफ्ना लागि एउटा धेरै राम्रो रुमाल किनिन्
MERO STUFF OBJECT:
लुगा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmৰুমাল
bdरुमाल
benরুমাল
gujરૂમાલ
hinरूमाल
kanಕರವಸ್ತ್ರ
kasرُمال
kokलेस
malതുവാല
marरुमाल
mniꯔꯨꯃꯥꯜ
sanलक्तकः
telరుమాలు
urdرومال , دستی

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP