Dictionaries | References

संभ्रांतअहंकार

   
Script: Devanagari

संभ्रांतअहंकार

   पु ( नृत्य ) विक्षिप्तकरण पुढच्या बाजूस हात फेकून करणें . मग डावा पाय सूची करून डावा हात विक्षिप्त करणें , व वक्षःस्थलावर ठेवणें नंतर त्रिक फिरवून नूपुर , आक्षिप्त , अर्धस्वस्तिक , नितंब , कटिहस्त व कटिच्छिन्न ही करणें क्रमाने करणें . संभ्रांतकरण - न . ( नृत्य ) मांडीच्या मागे हात वळवून ठेवणें , नंतर त्याच हातानें मांडीस विळखा घालणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP